येथील महेक विशाल जैस्वाल हिला पॅशन क्षेत्रातील मराठवाडा रत्न गौरव अवार्ड पुरस्काराने सन्मानित

मलकापूर- उमेश इटणारे

 येथील महेक विशाल जैस्वाल हिला पॅâशन क्षेत्रातील मराठवाडा रत्न गौरव अवार्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

औरंगाबाद येथील ऐंजल क्रिएशन फाऊंडेशनने तापडीया नाट्यमंदीर येथे पॅâशन क्षेत्रातील स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये महेक जैस्वाल हिला मराठवाडा रत्न गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले. सदरचा पुरस्कार अभिनेते अमन वर्मा व आशिया विश्व सुंदरी अंजली कोला यांच्या हस्ते सदरचे पारितोषिक देण्यात आले.