पुणे – शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी पश्चिम महाराष्ट्र,पुणे शहर व महिला आघाडीच्यावतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडी जेष्ठ नेते मा.वसंतदादा साळवे,पश्चिम महाराष्ट्र महासचिव तथा पुणे शहर निरीक्षक मा.बाबासाहेब कांबळे,पश्चिम महाराष्ट्र संघटक तथा माजी शहराध्यक्ष मा.अतुलभाऊ बहुले,मा.प्रदेश प्रवक्ते मा.संतोषभाऊ संखद,पिंपरी चिंचवड महासचिव तथा निरीक्षक मा.राजन नायर,पुणे शहर महासचिव महिला आघाडी मा.वैशालीताई गायकवाड,उपाध्यक्ष मा.रेखाताई चौरे,पुणे शहर महासचिव ऍड.मा.अरविंद तायडे,पुणे शहर माजी संघटक मा.गौतम ललकारे,प्रसिद्धी प्रमुख मा.संजय गायकवाड अल्ताफ नदाफ अध्यक्ष प्रभाग 20 ,कल्याण चौधरी व पुणे शहरातील कार्यकर्ते महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते..