ए.वाय.पाटील यांची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षातर्फे सत्कार .
गुडाळ/ वार्ताहर संभाजी कांबळे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष व बिद्री साखर कारखान्याचे संचालक ए.वाय.पाटील यांची के.डी.सी.सी. बॅंकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट कोल्हापूर यांच्यावतीने जिल्हा अध्यक्ष पांडुरंग कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष भिमराव कांबळे (सरवडेकर) यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी राधानगरी तालुका अध्यक्ष प्रकाश सिरसेकर,कागल तालुका अध्यक्ष साताप्पा बेलवळेकर, संभाजी कांबळे, (गुडाळ कर) शशिकांत कांबळे, बाळासो मोघर्डेकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.