विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये ध्येय निश्चित करावे माजी सरपंच अभिजित दादा पाटील यांचे प्रतिपाद

गुडाळेश्वर हायस्कूल गुडाळ येथे क्रीडा महोत्सव उद्घाटन प्रसंगी..

गुडाळ प्रतिनिधी/ संभाजी कांबळे

विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये ध्येय निश्चित करून ,स्वतःबद्दल विश्वास बाळगून कष्ट करावे, गुरुजनांचा आदर करावा, नेहमीच वाचण्याचे सवय लावून घ्या ,व आपल्या ज्ञानात भर पाडावी ,आणि क्रीडा क्षेत्रामध्ये आपले भविष्य प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनी उज्वल करावे असे प्रतिपादन गुडाळ गावचे माजी सरपंच अभिजित दादा पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी केले..

यावेळी गुडाळेश्वर हायस्कूल गुडाळ चेअरमन पांडुरंग हुजरे, सुनील पाटील, एस के पाटील सर ,एम आर पाटील सर, मुख्याध्यापक पी एल पाटील, पी आर पाटील, जी एस का ने कर. एस डी पाटील, एस एस पाटील, एस डी कामत ,व्ही पी कांबळे मॅडम विठ्ठल पाटील, चंद्रकांत कांबळे ,चंदू भोई विष्णू वा ग रे, आदी शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..