रत्नागिरी | डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांच्याकडून माता रमाई स्मारकाच्या कामाचा आढावा

वंचितच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी भीमराव आंबेडकर यांची भेट घेऊन केले स्वागत

रत्नागिरी / जिल्हा प्रतिनिधी

⭕वंचितच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन केले स्वागत

रत्नागिरी / जिल्हा प्रतिनिधी

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे दापोली वनंद येथे उभे राहत असलेल्या स्मारकाच्या कामाचा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू तथा भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या रत्नागिरी ( दक्षिण )जिल्हा कार्यकारिणीने भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष रुपेंद्र जाधव ,उपाध्यक्ष सुभाष जाधव, महाचीव प्रशांत कदम,संपर्क प्रमुख सचिन कांबळे राजेंद्र यादव आदी उपस्थित होते.