कबनुर-(विशेष प्रतिनिधी चंदुलाल फकीर) विवेकानंद युवा फाउंडेशन व बहुउद्देशीय संस्था कबनूर यांच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले सदर कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सुधीर लिगाडे, समीर जमादार ,संस्था संस्थापक दत्ता शिंदे , उत्तम जाधव, सुरज माने, संजय बचाटे,सुनील चव्हाण,उद्योजक संदीप जाधव भाऊ,उत्तम जाधव ,सुरज माने, करिष्मा एकसंबे, उर्मिला शिंदे, आणि संस्था सदस्य उपस्थित होते
Posted inकोल्हापूर