कबनुर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त फोटो पूजन
कबनुर-(विशेष प्रतिनिधी चंदुलाल फकीर) कबनूर ग्रामपंचायत कार्यालय येथे स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त मान्यवरांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी सरपंच सौ.शोभा पोवार मॅडम,सदस्य मधुकर मणेरे,सुधिर लिगाडे,समीर जमादार, श्रीमती रजनी गुरव,सौ. सुलोचना कट्टी, सौ.अर्चना पाटील ,सौ.स्वाती काडाप्पा, सामाजिक कार्यकर्ते संजय कट्टी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर