दापोली : आगारात बडतर्फीची कारवाई सुरू झाली आहे. उर्वरित दापोली आगारातील ८ कर्मचार्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. एसटी संपात फूट पडून इतर जिल्ह्यांमध्ये कर्मचारी कामावर रुजू होत असताना रत्नागिरी जिल्ह्यात मात्र कामावर रुजू होणार्या कर्मचार्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. वारंवार आवाहन करुन देखील कर्मचार्यांनी प्रशासनासह परिवहन मंत्र्यांच्या आवाहनाला धुडकावून लावले आहे. त्यामुळे एस. टी. कर्मचार्यांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे.
Posted inरत्नागिरी
दापोलीत ८ एसटी कर्मचारी बडतर्फ
Posted by
By
Santosh Athavale
January 14, 2022