नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी डॉ.चव्हाण यांचा सर्वसमावेशक सत्कार

नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी डॉ.चव्हाण यांचा सर्वसमावेशक सत्कार


मलकापूर प्रतिनिधी:करण झनके

मलकापूर १४/२/२२ येथे नव्याने रुजू झालेले पंचायत समिती येथील गट विकास अधिकारी डॉ. एस.टी चव्हाण यांचा सर्व समावेशक सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला यावेळी सत्कारप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना डॉ.चव्हाण म्हणाले की माझं मलकापूर तालुक्यावर नेहमीच प्रेम राहिलेला आहे व मी या तालुक्यातील रहिवासी देखील आहे तर यापुढे पंचायत समिती अंतर्गत येणारे सर्व कामे चोक पणे करेल त्यावेळी सतीश दांडगे पत्रकार संघटनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष , या सह अजय इंगळे माजी पंचायत समिती सभापती, सुनील वानखेडे वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष, मोरे अपंग संघटना, विशाल डुकरे सामाजिक कार्यकर्ते आदींनी केला आहे.

1 Comment

  1. Howdy very cool blog!! Guy .. Beautiful .. Amazing .. I will bookmark your website and take the feeds also…I’m glad to find so many helpful info right here in the publish, we need develop extra strategies on this regard, thank you for sharing. . . . . .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *