शिवशंकर रिक्षा स्टॅण्ड चौकात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
औरगांबाद –
शिवशंकर काॅलनीतील शिवशंकर रिक्षा स्टॅण्ड व रहिवासी यांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली प्रसंगी प्रकाश बलखंडे,अॅड किरण ढेपे,अविनाश कुमावत,डाॅ.चंद्रकांत खंदारे,संजय शिंदे,कृष्णा रगडे,सुभाष बहिरे,शेख शब्बीर,कल्याण साळुंखे,सजन चौधरी,भास्कर खंडागळे,गजेद्रं अत्तरदे, कृष्णा रेड्डी,अप्पा शेजुळ,प्रमोद मुडे,अकबर कुरैशी,हरिदास तुपे,अमर जाधव,सलमान कुरैशी,जफ्फर कुरैशी,दिनकर कोळी,राजु वाघीरे,सुजाता बलखंडे,जाकेर खान,जावेद खान,सलीम कुरैशी.आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती