ग्रामसेविका श्रीमती नंदिनी हेमंत नाईक नवरे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रधान
गुडाळ वार्ताहर /संभाजीराव कांबळे
राधानगरी तालुक्यात 114 गावांपैकी तारळे खुर्द तालुका राधानगरी ग्रामपंचायतीमधील ग्रामसेविका नंदिनी हेमंत नाईक नवरे आदर्श ग्रामसेविका पुरस्कार यांना पुरस्कार मिळाला.
गाव छोटे असो ,वा मोठे त्या गावातील सर्वांगीण विकास कामे व स्वच्छ कारभार पारदर्शक गावकऱ्यांचे सहकार्य असलेली सचोटी त्यामुळेच ग्रामस्वच्छता अभियान, साक्षरता अभियान, पर्यावरण संतुलन ,व या पाणीपुरवठा वीजपुरवठा स्वच्छता गावातील गटारी अशा अनेक योजना राबवून गावाचा विकास साधता येतो अनेक विकास कामाच्या माध्यमातून गावाचा विकास करणे चा हा देह ठेवल्यास प्रत्येकाला यश मिळते नाईक नवरे यांनी विकास कामाच्या माध्यमातून व वेगवेगळ्या योजना गावासाठी राबवून गाव आदर्शवत केलेले आहे
राधा तालुक्यातील सर्व ग्रामसेवक आली जर नाईक नवरे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम केले तर राधाने तालुक्याचे नाव राज्यात नव्या संपूर्ण देशभर आदर्श तालुका मोठा राहील राजे यात मात्र शंका नाही अशा या आदर्शवत ग्रामसेवकांचे राधाने तालुक्यात विविध स्तरातून भरभरून कौतुकाचा वर्षाव होत आहे
फोटो ओळ: पुरस्कार प्रदान करताना नामदार हसन मुश्रीफ माननीय नामदार श्री सतीश उर्फ बंटी पाटील साहेब नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर साहेब जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील सत्कार स्वीकारताना आदर्शवत ग्रामसेविका श्रीमती नंदिनी नाईक नवरे व त्यांचे सर्व परिवार