सर्वोदय शैक्षणिक संस्था गगनबावडा व गॅलेक्सी फाउंडेशन इचलकंजी यांची सामाजिक कार्य आदर्शवत-आमदार जयंत आसगावकर यांचे प्रतिपादन.. ( दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार संभाजीराव कांबळे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित)

सर्वोदय शैक्षणिक संस्था गगनबावडा व गॅलेक्सी फाउंडेशन इचलकंजी यांची सामाजिक कार्य आदर्शवत-आमदार जयंत आसगावकर यांचे प्रतिपादन.. ( दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार संभाजीराव कांबळे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित)

सर्वोदय शैक्षणिक संस्था गगनबावडा व गॅलेक्सी फाउंडेशन इचलकंजी यांची सामाजिक कार्य आदर्शवत ::
आमदार जयंत आसगावकर यांचे प्रतिपादन..
(दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार संभाजीराव कांबळे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित)
गुडाळ// वार्ताहार

सर्वोदय शैक्षणिक संस्था गगनबावडा व गॅलेक्सी फाउंडेशन

यांच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील गुणवंत शिक्षक, गुणवंत विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या कार्याची दखल घेऊन शिवजयंतीच्या दिवशी सत्कार समारंभाचे आयोजन शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. संपतराव गायकवाड माजी शिक्षण उपसंचालक व प्रमुख पाहुणे म्हणून आमदार जयंत आसगावकर तसेच शिक्षण सभापती सौ रसिका अमर पाटील होत्या. यावेळी 36 शिक्षकांना गुरुदेव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच ६ समाजसेवकना समाजरत्न पुरस्कार आणि दोन मुलांना बाल रत्न पुरस्कार, पत्रकार बंधु यांचाही गौरव करण्यात आला. तसेच समाजातील अनाथ गरीब गरजू ३५ निराधार मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
सर्वोदय शिक्षक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रफिक काझी सर यांनी स्वागत प्रास्ताविक आणि संस्थेच्या सुरू असलेल्या या कामाबद्दल चा आढावा आपल्या प्रास्ताविकपर भाषणात केला हे कार्य आमच्या आत्मिक समाधान साठी अनेक वर्ष सुरू असून यापुढेही ते सुरू राहील माझ्या सेवानिवृत्तीनंतर माझा पूर्ण वेळ मी आशा समाजकार्यासाठी देत राहीन असे मनोगत व्यक्त केले यावेळी संपतराव गायकवाड म्हणाले समाजातील अनेक मुलं शैक्षणिक साहित्य विना शिक्षणात मागे पडत आहेत आणि ही उणीव ओळखून गेले अनेक वर्ष सर्वोदय शिक्षण संस्था व गॅलेक्सी फाउंडेशन यांच्या वतीने कामगारांची मुलं, आई वडील नसलेली मुलं.. यांच्या शिक्षणासाठी धडपड सुरू आहे सर्वोदय संस्थेचे अध

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *