भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त स्टेशन रोडवरील पूर्णाकृती पुतळा येथे महामानवाला विनम्र अभिवादन करण्यासाठी प्रांताधिकारी मा श्री डॉ विकास खरात,उपविभागीय पोलीस अधिकारी मा श्री बाबुराव महामुनी, हातकणंगले चे तहसीलदार, इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मा श्री प्रदिप ठेंगल,शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा श्री महादेव वाघमोडे, गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा श्री राजू ताशीलदार,पोलीस उपनिरीक्षक मा श्री प्रमोद मगर,पोलीस उपनिरीक्षक मा श्री मिथुन सावंत,पोलीस उपनिरीक्षक मा श्री सोमनाथ कुडवे,कामगार अधिकारी विजय राजापुरे,आंबेडकरी चळवळीचे नेते डी एस डोणे, राजाभाऊ कांबळे,रवीसाहेब रजपुते,अब्राहम आवळे,दिपक भोसले,प्रा.भारत कांबळे, प्रा.विजय कांबळे,राष्ट्रवादी चे नेते मदानराव कारंडे,प्रकाश पाटील,अभिजित रवंदे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष रामदास कोळी,मनसेचे नेते मोहन मालवणकर,ऑल इंडिया चालक मालक संघटनेचे शशील धुर्वे,सचिन जाधव,मराठा महासंघाचे अरविंद माने,विजय मुतालिक,सामाजिक कार्यकर्ते दत्ता मांजरे,गजानन शिरगांवे, सागरभाऊ कांबळे,नागेश शेजाळे, समीर जमादार,नागेश क्यादगी,मोहन काळे तसेच आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते व बौद्ध बांधव,महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर
इचलकरंजी येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी
