*शिवशंकर रिक्षा स्टॅण्ड चौकात महात्मा ज्योतीबा फुले,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांची संयुक्तिक जयंती उत्साहात साजरी करून जयंती निमित्त वही पेन वाटप
शिवशंकर काॅलनीतील शिवशंकर रिक्षा स्टॅण्ड व रहिवासी यांनी महात्मा फुले,डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांची संयुक्तिक जयंती उत्साहात साजरी करून वही पेन वाटप केले. प्रसंगी प्रकाश बलखंडे,अॅड किरण ढेपे,डाॅ.चंद्रकांत खंदारे,अॅड.विजय बंबाळे,ज्युड मार्टिन, उद्धव शिंदे,संतोष गरड,कृष्णा रगडे,सुभाष बहिरे,सय्यद शब्बीर,कल्याण साळुंखे,भास्कर खंडागळे,गजेद्रं अत्तरदे,अप्पा शेजुळ,प्रमोद मुडे,अकबर कुरैशी,हरिदास तुपे,अमर जाधव,सलमान कुरैशी,राहुल सरदार,सुरेश मोकळे,आशिष रोकडे,विजय शिंदे, जफ्फर कुरैशी,दिनकर कोळी,राजु वाघीरे,डाॅ.सीमा खंदारे,सुजाता बलखंडे,शातांबाई बलखंडे,सचिन सातपुते,विजय अल्हाट,जावेद खान,सलीम कुरैशी.किशोर भालेराव,व रहिवासी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Posted inऔरंगाबाद
औरंगाबाद : शिवशंकर रिक्षा स्टॅण्ड चौकात महात्मा ज्योतीबा फुले,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांची संयुक्तिक जयंती उत्साहात साजरी
