
राष्ट्रीय धर्मनिरपेक्षता आंदोलन संघटनेची इचलकरंजी येथे धर्मनिरपेक्ष चळवळ भूमिका व ओळख या विषयावर चर्चासत्र संपन्न
. धर्मनिरपेक्षता आंदोलन भूमिका व कृती जाहीरनामा विषयावर चर्चा करणेसाठी जाहीर बैठकीचे समाजवादी प्रबोधनी इचलकरंजी येथे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी प्राध्यापक रमेश लवटे सर होते
या बैठकीस राष्ट्रीय धर्मनिरपेक्षता आंदोलनचे सदस्य भगवान अवघडे, प्रकाश खटावकर, यांनी मार्गदर्शन केले.या बैठकीस संतोष आठवले अजित मिनेकर तुकाराम अपराध, राजू भंडगे ., अरुण निबांळकर, राजेंद्र मोहीते आदींनी आपले मनोगत व्यक्त केले या बैठकीस सागर लाखे श्यामराव गेजगे , अण्णा जाधव, शकील सर ,.धोंडीराम कोळेकर ,.हळदकर यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक ज्येष्ठ कवी पाटलोबा पाटील यांनी केले तर आभार पांडुरंग पिसे यांनी मानले
