पूणे : विषेश प्रतिनीधी :जनसंघर्ष क्रांती मोर्चा, संघर्षनायक मीडिया व समाजभुषण हरिचंद्र कांबळे स्मुर्ती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संघर्षनायक राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले
पाषाण शाळा चालविणारे संतुलन संस्थेचे संस्थापक अॅड . बस्तू रेगे व अॅड . पल्लवी रेगे ( पुणे ) सत्यशोधक विचारवंत प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड (सातारा ) पॅथर आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष चेतनभाई इंगळे ,नारीशक्ती सेवा फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा सुमय्या अली (अकोला ) आदिवासी फासेपारधी संघटनेच्या सुनिता एकनाथ भोसले (शिरूर )अविनाश कांबळे((पुणे उद्योजक,संस्थापक अध्यक्ष सुखाई प्रतिष्ठान) डॉ, हसीना समीर शाह , हिम सोसायटी अध्यक्ष अमरावती, स्वयंम बिज़नेस संचालिका, अल्फिया इवेंट मैनेजमेंट सीईओ, ( अमरावती ) यांना संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्कारांने सन्मानित करण्यात येणार आहे तर शाहीर चरण जाधव (औरंगाबाद ) राहुल श्रीकांत कांबळे (मुंबई )जयपाल नामदेव कांबळे (कोल्हापूर ) रमेश कांबळे अध्यक्ष माणुसकी फाउंडेशन (अकिवाट ) अनिता सावळे ( पुणे ) मल्लिकार्जुन मुलगे (दौंड ) हालिमा शेख (पुणे संस्थापक अध्यक्षा सयंप्रेरणा विकास संस्था)दिपक पंचमुख (पुणे जिल्हा उद्योजक संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध फाउंडेशन)यांना संघर्षनायक गौरव पूरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती जनसंघर्ष क्रांती मोर्चा चे संस्थापक फिरोज मुल्ला सर व संतोष आठवले यांनी दिली
पूरस्कर्त्याना सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे
रविवार दिनांक 8 मे 2022 रोजी सायंकाळी पाच वाजता श्रमिक पत्रकार भवन गांजवे चौक पुणे येथे ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी संस्थापक अध्यक्ष युवक क्रांती दल यांच्या शुभहस्ते वितरित होणार आहे
कार्यक्रमाचेअध्यक्ष जनसंघर्ष क्रांती मोर्चा चे संस्थापक व संघर्षनायक मीडीयाचे संपादक फिरोज मुल्ला सर हे भूषवणार असून स्वागतअध्यक्ष संतोष आठवले आहेत
या कार्यक्रमास दादासाहेब यादव अध्यक्ष अन्याय-अत्याचार विरोधी संघर्ष समिती मुंबई .जीवन भालेराव अध्यक्ष कर्मवीर दादासाहेब गायकवाड शेतकरी-शेतमजूर संघर्ष समिती मुंबई ,गौसिया खान (अध्यक्षा खान एज्युकेशन फाउंडेशन पुणे ) अँड तोसिफभाई शेख (प्रदेशाध्यक्षअध्यक्ष लिगल सेल ASP)अँड.क्रांती सहाने(राज्य महासचिवASP),रवी राखपसरे(पुणे जिल्हा अध्यक्षASP)असिफभाई खान(संस्थापक अध्यक्षJVS)स्वातीताई गायकवाड(पुणे जिल्हा महिला अध्यक्षा ASP)भिमराव कांबळे(पुणेशहर अध्यक्षASP)रहीमभाई सय्यद (पि.चि.शहर अध्यक्षASP)रफिक शेख(शहर कार्यध्यक्षASP)अर्चनाताई केदारी (महिला अध्यक्षा पुणे शहर ASP)चांदभाई बलबट्टी (जेष्ठ नेते)आदिच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे संयोजन समीर विजापूरे, तोपिक किल्लेदार ,संदीप शेंडगे, कुणाल सोनवणे ,साधू फुलमाळी . वॉल्टर सलढाणा, आकाश दंडगूळे, अश्रफ खान . बेनी जोसेफ आदींनी केले आहे
Posted inपुणे महाराष्ट्र
प्रा .डॉ . शरद गायकवाड अॅड .बस्तू रेगे,चेतनभाऊ इंगळे , सूमय्या अली , डॉ . हसीना शाह , सुनिता भोसले , अविनाश कांबळे यांना संघर्षनायक राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहीर
