दि.8/5/2022 रोजी पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे जनसंघर्ष क्रांती मोर्चा ,संघर्षनायक मीडिया व समाजभूषण हरिचंद्र कांबळे स्मृती प्रतिष्ठान यांच्यावतीने नारी शक्ति सेवा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा कु.सुमय्या अली यांना राष्ट्रीय संघर्षनायक पुरस्कार 2022 या पुरस्काराने सम्मानित करणयात आला कु.सुमय्या अली यांनी अनेक वर्षा पासून गरजु गरीब महिला व पुरुषांना न्याय मिळुन देणया करीता मोठया प्रमाणात खूप संघर्ष केले आहे कु.सुमय्या अली नारी शक्ति सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात कार्यरत आहे आतापर्यंत यांनी एडस, लोकसंख्या वाढ, वूक्षरोपन, व्यसन मुक्ति, साफ सफाई अभियान, लहान गरीब मुलांना मोफत पुस्तकें, कपड़े यांचे वाटप, दिन दलित गरीब कष्ट करी कामगार शोषित पीड़ित युवक महिलांना न्याय मिळुन देणयाकरीता खूप संघर्ष केले आहे त्यांनी नेहमी गरजू गरीब नागरिकांना अनेक वेळा रक्तदान करून त्यांचे जीवन वाचवीले आहे तसेच कोरोना काळात गरजू रुगनांना ऑक्सीजन उपलब्ध करुण देणया करीता खूप प्रयत्न केले आहे दुर्घटना घडल्यास जख्मी लोकांची सहायता करुण त्यांचे जीवन वाचविले आहे सर्व धर्म संभवयच्या दृष्टि ने ईद मिलन, दिवाळी मिलन, दशहरा मिलन, गणेश उत्सव, दुर्गा उत्सव, पुलिस प्रशासनाचे सहकार्य करणे, आशी आपले नारी शक्ति सेवा फाउंडेशनच्या मार्फत केलेले मोठे सामाजिक कार्याची दखल घेऊन कु.सुमय्या अली यांना हा पुरस्कार मान्यवरांचे हसते प्रदान करण्यात आला आहे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. कुमार सप्तर्षी, फिरोज मुल्लाह सर, संतोष आठवले व आदि मान्यवर उपस्थित होते कु.सुमय्या अली यांनी अकोलाचे नावाचा ढंका पुणा येथे गाज़वल्या मुळे त्यांचा सर्व कड़े अभिनंदन होत आहे या कार्यक्रमाचे आयोजन संघर्षनायक मीडिया , जनसंघर्ष क्रांति मोर्चा व समाज भूषण हरिश्चंद्र कांबळे स्मृती प्रतिष्ठान यांनी केले होते या वेळी महिला व पुरुष सैकड़ोंच्या संख्याने उपस्थित होते.
Posted inमहाराष्ट्र
संघर्षनायक राष्ट्रीय गौरव पुरस्काराने कुमारी सूमय्या अली सन्मानित
