रत्नागिरी तालुक्यात नव्या गटरचनेनुसार समाविष्ट करण्यात आलेल्या गट व गणाची माहिती पहा !
रत्नागिरी
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी नव्या गटरचनेनुसार रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषदेचे 11 गट व पंचायती समितीचे 22 गण करण्यात आले आहेत.
◾ 11 गटरचनेत समाविष्ट ग्रामपंचायती
क्रमांक : 33 वाटद गट : जयगड, साखरमोहल्ला, कासारी, गुंबद, सत्कोंडी, सैतवडे, जांभारी, नांदिवडे, रिळ, आगरनरळ, गडनरळ, कळझोंडी, वाटद, चाफेरी.
क्रमांक : 34 खालगाव गट : देउड, चवे, बोंडये, राई, खालगाव, चाफे, विल्ये, तरवळ, लाजूळ, उक्षी, रानपाट, ओरी धामणसे.
क्रमांक : 35 कोतवडे गट : मालगुंड, गणपतीपुळे, वरवडे, निवेंडी, भगवतीनगर, कोतवडे, जांभरुण, खरवते, वेतोशी, नेवरे.
क्रमांक : 36 करबुडे गट : फणसवळे, मजगाव, दांडेआडोम, पिरंदवणे, केळये, काळबादेवी, बसणी, करबुडे, भोके, निवळी
क्रमांक : 37 हातखंबा गट : हातखंबा, चरवेली, वेळवंड, कापडगाव, पाली, साठरे, कशेळी, खानू, नाणिज, वळके
क्रमांक 38 खेडशी गट : खेडशी, पानवल, झरेवाडी, मिरजोळे
क्रमांक : 39 झाडगाव म्युनिसिपल हद्दीबाहेर गट : शिरगाव, कासारवेली, मिर्या, सडामिर्या.
क्रमांक : 40 नाचणे गट : कर्ला, सोमेश्वर, टेंभ्ये, पोमेंडी खुर्द नाचणे
क्रमांक : 41 कुवारबाव गट : पोमेंडी बुद्रुक, हरचेरी, चांदेराई, चिंद्रवली, कुरतडे, टिके (नव्याने निर्माण झालेले गट)
क्रमांक : 42 गोळप गट : भाटये, फणसोप, तोणदे, कोळंबे, गोळप, चांदोर, निरुळ
क्रमांक : 43 पावस गट : पावस, डोर्ले, शिवारआंबेरे, नाखरे, मावळंगे, गावखडी, पूर्णगड, गणेशगुळे, मेर्वी, गावडेआंबेरे
◾ पंचायत समितीच्या 22 गणांची रचना
1) जयगड गण : जयगड, साखरमोहल्ला, कासारही, गुंबद, सत्कोंडी, सैतवडे, जांभारी, नांदिवडे
2) वाटद गण : रिळ, आगरनरळ, गडनरळ, कळझोंडी, वाटद, चाफेरी,
3) खालगाव गण : देवूड, चवे, बोंडये, राई, खालगाव, चाफे, विल्ये
4) ओरी गण : तरवळ, लाजूळ, उक्षी, रानपाट, ओरी, धामणसे
5) वरवडे खारवीवाडा गण :
मालगुंड, गणपतीपुळे, वरवडे, निवेंडी भगवतीनगर
6)कोतवडे गण : कोतवडे, जांभरुण, खरवते, वेतोशी, नेवरे
7) केळये गण : फणसवणे, मजगाव, दांडेआडोम, पिरंदवणे, केळये, काळबादेवी, बसणी
8) करबुडे गण : करबुडे, भोके, निवळी
9) हातखंबा गण : हातखंबा, चरवेली, वेळवंड, कापडगाव
10) नाणिज गण : पाली, साठरे, कशेळी, खानू, नाणिज, वळके,
11) खेडशी गण : खेडशी, पानवल, झरेवाडी,
12) पडवेवाडी गण : मिरजोळे
13) झाडगाव म्युनिसिपल हद्दीबाहेर गण : शिरगाव
14) साखरतर गण : कासारवेली, मिर्या, सडामिर्या.
15) कर्ला गण : कर्ला, सोमेश्वर टेंभ्ये, पोमेंडी खुर्द
16) नाचणे गण : नाचणे
17)कुवारबाव गण : कुवारबाव, पोमेंडी बु.
18)हरचिरी गण : चांदेराई, चिंद्रवली, कुरतडे, टिके
19)भाटये गण : भाटये, फणसोप, तोणदे, कोळंबे
20)गोळप गण : गोळप, चांदोर, निरुळ
21)पावस गण : पावस, डोर्ले, शिवारआंबेरे, नाखरे, मावळंगे
22)गावखडी गण : गावखडी, पूर्णगड, गणेशगुळे, मेेर्वी, गावडेआंबेरे
……………………………………