वैद्यकीय क्षेत्रातील सावित्री संकल्प आरोग्य सेवा गौरव पुरस्कारा साठी माहिती देण्या चे आहवान

वैद्यकीय क्षेत्रातील सावित्री संकल्प आरोग्य सेवा गौरव पुरस्कारा साठी माहिती देण्या चे आहवान

कोल्हापूर – आरोग्य क्षेत्रामध्ये डॉक्टर आहे इतकेच पॅरामेडिकल आणि इतर सेवा देणारे घटक तितकेच महत्त्वाचे असतात मात्र ते प्रसिद्धीपासून त्यांचे योगदान नेहमीच लांब राहते या सर्वांच्या योगदानाची दखल घेत त्या सर्वांना सावित्री – संकल्प आरोग्य सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे यामध्ये ऑपरेशन थिएटर असिस्टंट ‘ नर्स – ब्रदर , रुग्णवाहिका चालक ,जनसंपर्क अधिकारी ‘ आरोग्य शिबिर संयोजक , समुपदेशक , लेखा विभाग प्रमुख ,मॅनेजर असिस्टंट , शासकीय वैद्यकीय अधिकारी – एमपी डब्ल्यु , हिवताप – क्षयरोग – कुष्टरोग – एडस निमुर्लन विभागातील विविध घटक – औषध निर्माण अधिकारी – एक्स रे – प्रयोगशाळा तंत्रज्ञ – आशावर्कर आधी आदी घटकांचा समावेश असतो या सर्व या संबंधित सर्वांनी आपली माहिती संकल्प आयुवेद – चप्पल लेन , शिवाजी पुतळा छत्रपती शिवाजी पुतळा परिसर ‘कोल्हापूर अथवा शायरन फीचर्स 2345 बी देवणे गल्ली , मंगळवार पेठ कोल्हापूर या पत्यावर पाठवावी अथवा मेल – r.seema35@gmail.com वर मेल अथवा 9881191220 या नंबरवर WP करावी प्रत्यक्ष आणून द्यावी असे आवाहन शायरन हेल्थ फिचर्स – संकल्प परिवार यांनी संयुक्तपणे केले आहे .

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *