विरोध करा अन्यथा निरोध होईल

विरोध करा अन्यथा निरोध होईल

✍️नवनाथ दत्तात्रय रेपे
मो. ९७६२६३६६६२

जय जवान जय किसान असा नारा लाल बहादूर शास्त्री यांनी देऊन देशातील शेतक-यांचा व संरक्षण करणा-या जनवांचा गौरोउद्गार केला होता. पण, आज या देशातील जवान व किसान यांची अवस्था शब्दात मांडताना मन हेलावून जात. कारण एका दाण्याचे हजार दाणे करून येथिल भांडवलदार व नौकरदार वर्गाच पालण पोषण करणारा शेतकरी दाण्या दाण्याला मौताज होत आहे तर दुसरीकडे त्याच शेतक-याच लेकरू देशाच्या सिमेवर खडा पहारा देऊन देशातील जनता व संपत्तीचे रक्षण करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावताना दिसत आहे. पण, या दोघांच्या वाट्याला काय आल याच संशोधन होण काळाची गरज आहे. देशातील मग ते भाजप असो अथवा काँग्रेस हे वामनी विचाराचे वारसदार शेतक-याला रसातळाला खालाण्यासाठी सदैव तत्पर असतात म्हणून तर ते कोरोना या बनावट रोगाच्या काळात तीन कृषी कायदे पारित करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी धडपडत व तडफडत होते. पण आजच्या कलीयुगातील बळीराजाने ह्या वामनी वारसदारांच्या छाताडावर बसून हे काळे कायदे परत घ्यायला भाग पडले. परंतू भाजपचे राजकारणी व त्यांचे समर्थक म्हणजे श्वानपुच्छ आहेत ते सरळ कधीच होत नाहीत याच उत्तम उदाहण म्हणजे सैनिकाची अवहेलनारे करणारे षंढ संघी व त्याचे सरकार नेहमी देशाच्या अखंडतेला ढुसण्या देताना दिसतात. पुरुषांच्या ओठांची चव चाखणारे व कंबर माखणारे भडवे संघी व त्यांचे समर्थक परत एकदा सैनिक भरतीची पुर्वतयारी करणा-या तरूणांच्या जिवावर उठले आहेत असच म्हणावे लागेल. एकीकडे देशातील शासकीय साधन संपत्तीची होळी करून प्रत्येक ठिकाणी खाजगीकरण करणारे लाळघोट्ये आता चक्क ‘अग्निपथ’ या गोंडस नावाखाली तरुणांच्या आयुष्याची राखरांगोळी करताना दिसत आहेत तर दुसरीकडे दिल्ली, बिहार, राज्यस्थान, तेलंगाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा येथिल तरुण आपल्या आयुष्याची होळी होऊ नये म्हणून लढताना दिसत आहेत.
राफेल या लढाऊ विमानाला लिंबू कांदा मिरची यांचा पुष्पहार परिधान करणारे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजना जाहीर केली परंतू त्यात बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा अशा राज्यांमधून तरुण अग्निपथ या योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध करत आहेत. या योजनेविरोधात तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. यामुळे काही ठिकाणी हिंसक वळण लागून दगडफेक आणि जाळपोळही करण्यात येत आहे. तसेच छपरा येथे विद्यार्थ्यांनी रेल्वेला आग लावल्याची गंभीर घटना देखील घडलीय. सरकारनं ही योजना मागे घ्यावी, अशी आंदोलक विद्यार्थी सरकारकडे मागणी करत आहेत. तेव्हा ही योजना तरुणांच्या हिताची आहे का ?तर मुळीच नाही कारण वर्धा येथिल फिनिक्स फाऊंडेशचे नितेश कराळे म्हणतात की, अग्निपथ ही योजना कोणाच्या सुपीक डोक्यातून सुचली काय माहीत ?ही योजना देशाच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचवणारी घटना आहे. कराळे यांनी जे जून्या व नवीन योजनेचे विश्लेषण केले ते पाहुन ही योजना तरुणांच्या आयुष्याचा निरोध करणारी आहे अस म्हटल तरी चालेल. https://youtu.be/SN0UeBTghoY
देशात एकडीकडे अग्निपथ या योजनेच्या विरोधात तरुण रस्त्यावर उतरले असताना त्यांच्या अंदोलनालाची दखल न घेता तोंडावर मिश्या व बायकाप्रमाणे वर्तन करणारे संघी वाटेल ते वक्तव्य करतात दिसतात त्यात जनरल राजेंद्र निंबोरकर पुण्यातील भाजपा कार्यालयात म्हणाले की, ‘अग्निपथ योजनेवरून देशातील तरुण हिंसाचाराच्या घटनेत सामिल होतोय हे पाहून मला खूप दुःख वाटत आहे. केंद्र सरकारने योग्य निर्णय घेतला असून त्याचं मी अभिनंदन करतो. चार वर्ष सेवा केल्यावर सर्व तरुणांना साडेअकरा लाख रुपये मिळतात. (लोकसत्ता १८ जून २२) तसेच नौदलप्रमुख, अॅडमिरल आर हरी कुमार म्हटले की, ही योजना देशासाठी आणि तरुणांसाठी फायदेशीर आहे, पण या योजनेबद्दल चुकीची माहिती आणि गैरसमजामुळे ही निदर्शने होत आहेत. या योजनेचे अनेक फायदे आहेत. (सकाळ १७ जून २२) निंबोरकर व आर हरी कुमार यांना सांगाव वाटत की, अग्निपथ ही योजना जर तरुणांसाठी आणली असेल पण ती जर तरुणांना नकोशी वाटत असेल तर यावर तिन्ही दलाच्या प्रमुखांनी विचारमंथन करायला काय मोहन भागवतांची परवागणी लागते का ?जे भाजप संघाचे दलाल आहेत त्यांनी देशभक्ती शिकवू नये. पंढरपुरच्या परिचारक या भटाच्या चाट्याचे सैनिकांच्या पत्निचा अवमान केला तेव्हा अग्निपथला विरोध केल्यास निंबोरकर यांना दुःख का झाल नाही ?कारण हे तिन्ही प्रमुख आज तरी संघाची विचारधारा आत्मसात केलेले वर्दीतील संघीच आहेत ?अस म्हटल तर चुकीच ठरणार नाही.
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, सरकारनं अग्निपथ योजना आणलीय. काही लोक संभ्रम निर्माण करत आहेत अथवा कदाचित नवीन योजना आहे, त्यामुळं काही गैरसमजही आहेत. चार वर्षे संपल्यानंतर, अग्निवीरांच्या हातात ११ लाख ७१ हजार रुपये असणार आहेत. (सकाळ १८ जून २२) जे देशाच्या सुरक्षेसाठी आणलेल्या राफेलला कांदा लिंबू मिरची लटकवून कुंकवाने ओम् काढतात त्यांनी उच्चशिक्षित तरुणांना त्यांच्या हिताचं काय आहे हे शिकवू नये. उच्चशिक्षित तरुण संभ्रमीत आहे म्हणणारे राजनाथ सिंह भ्रमिष्ट आहेत अस का म्हणू नये ?तरुणांचा कपात केलेला पैसाच जर सरकार एक रकमी परत करणार असेल मग सरकार काय घंटा देणार आहे ?सिंग यांची बुध्दी केवळ कांदा लिंबू मिरची येवढ्यापुरतीच मर्यादीत आहे त्यांनी तरुणांच्या आयुष्याशी खिलवाड करू नये. ज्यांना देशातील जनता रंगा आणि बिल्ला या नावाने ओळखते ते रंगा बिल्लांनी पुर्वनियोजन करून अग्निपथ योजना आणून तरुणांच्या आयुष्याची राखरांगोळी करण्याचा विडा उचलला आहे असेत दिसते कारण तरुणांना ती योजना नको म्हणून तर ते रस्त्यावर संघर्ष करत आहेत पण रंगा म्हणजेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात की, ‘अग्निपथ’ योजनेचा तरुणांनी लाभ घ्यावा, या योजनेची वयोमर्यादा वयोमर्यादा २३ वर्षे अशी करण्यात आलीय.(लोकसत्ता १८ जून २२) तसेच बाबा रामदेव म्हणाले की, अग्निपथ योजनेला विरोध करणारे देशद्रोही, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणे चुकीचे.(लोकमत १९जून २२) तेव्हा सांगावं वाटत की, एखाद्या देशविघातक घटनेचा निषेध करणाराला देशद्रोही संबोधले जात असेल तर देशातील जनतेला भेसळयुक्त अन्नपदार्थ खाऊ घालणारा व चंदनाची तस्करी करणारा बाबा कानदेव देशभक्त कसा होऊ शकतो ? बिल्ला म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात की, नवी काम हातात घेतल्यानंतर इथ भारतात फार संकटांना तोंड द्याव लागत. (लोकसत्ता) या रंगा बिल्लाच्या जोडगोळीने अच्छे दिनच्या नावाखाली तरुणांच्या आयुष्याला अश्व लावले आहे त्यांनी तरुणांच्या हिताच काय आहे ? हे तरी किमान सांगू नये. आहो रंगा बिल्ला तरुणांना योजना नकोय म्हणून तर ते निषेधार्थ मोर्चे काढत आहेत हे जर उघड्या डोळ्यांनी दिसत नसेल तर तुमच्या डोळ्यांची मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. कारण अग्निपथ योजनेतून कंत्राटी सैनिक भरती करण्यापेक्षा षंढ नपुसंक पिटमाग्या भटाची ब्राम्हण बटालीयन करायला सरकारला काय परशुरामाचा नकार आहे का ?अग्निपथ योजनेमुळे संघाच्या तोंडावर मिश्या असलेल्या बायका म्हणजे नेभळट संघी सिमेवर जाऊन चार वर्षाची सेवा करून इकडे देशप्रेमाच्या गप्पा झाडतील त्यामुळे अग्निपथला आमचा विरोध आहे.
अग्निपथ विरोधात अंदोलन करणा-या तरुणांच्या पाठीशी काही पक्ष व संघटना आहेत त्यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटले की, सरकारने अग्निपथ ही पूर्णत: दिशाहीन असलेली योजना जाहीर केली आहे. पूर्णत: शांततेत आणि अहिंसक मार्गांनी आंदोलन करा. काॅंग्रेस तुमच्या साेबत आहे.(लोकमत१९ जून २२) तसेच राहुल गांधी ट्वीटमध्ये म्हणाले की, ‘सलग आठ वर्षांपासून भाजपाचं सरकार ‘जय जवान, जय किसान’च्या योजनेच्या मूल्यांचा अपमान करत आहे. मी आधीही सांगितलं होतं की पंतप्रधानांना कृषी कायदे मागे घ्यावे लागतील. त्याच पद्धतीने त्यांना आता तरुणांचं ऐकून पुन्हा माफिवीर बनावं लागेल आणि अग्निपथ मागे घ्यावं लागेल”.तर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी तरुणांशी संवाद साधताना म्हटले की, बेरोजगार युवकांचं दुःख आणि वेदना सरकार समजून घेत नाही. त्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्याकडून आशाही हिरावून घेतल्या जात आहेत. (सकाळ १८ जून २२) या तिंघा माय लेकांना विचारावं वाटत की, काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात अग्निपथ योजेनाचा विरोध का होत नाही ?काँग्रेसचे आमदार खासदार कोणाच माईक चोळत आहेत ?केवळ लोकांना आपलस करण्यासाठी जर काँग्रेसकडून हा विरोध होत असेल तर ही खुप मोठी शोकांतिका आहे. सरकारचे काळे कारनामे सर्वाच्या नजरेस पडत आहेत म्हणून तर या योजनेला खुप मोठा संख्येने विरोध होताना दिसतोय त्यात एबीपी माझाशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सध्या भारताच्या चारही बाजूला शत्रू राष्ट्र आहेत. अशा परिस्थितीत भारतीय सैन्य कंत्राटी कामगारांच्या ताब्यात देणं कितपत योग्य आहे. भारतीय सैनिक देशाला सुरक्षित ठेवण्याच्या एकाच उद्देशाने तो लढतो, छातीवर गोळ्या घेतो. पण कंत्राटी सैन्य छातीवर गोळ्या घेणार आहेत का ?तुम्ही नोकऱ्या देऊ शकत नाही, ठीक आहे. पण मी नोकऱ्या देतोय, हे दाखवण्यासाठी तुम्ही त्यांना सैन्यात ढकलायचं आणि असं सैन्य तयार करून ठेवायचं. जे एका वेगळ्या विचारापुढे देशातील लोकशाही उद्धवस्त करत देशाला फॅसिझमकडे घेऊन जातील. (लोकसत्ता १८ जून २२) तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, अग्निपथ ही योजना सरकारने मागे घेतली पाहिजे. आम्ही या योजनेचा विरोध करतो. आम्हाला सैन्य भाड्याने नको. आमचे तरुण सैन्यात जाऊ इच्छित आहे, त्यांच्या देशभक्तीचा सन्मान करा. तर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, सरकार असं का सांगत नाही की, आमच्याकडे वेतन व पेंशन देण्यासाठी पैसे नाही. आमची आर्थिक परिस्थिती बिघडत चालली आहे. त्यामुळे पैसे वाचवण्यासाठी आम्ही सैन्यात भरती होऊ पाहणाऱ्या तरुणांच्या भविष्याशी खेळत आहे.’ (लोकसत्ता १८ जून २२)
सिकंदराबाद येथे आंदोलनामध्ये पोलिसांकडून केलेल्या गोळीबारात दामोदर राकेश वय २१ वर्ष या तरुणाचा मृत्यु झाला. याने तीन वर्षांपूर्वी झालेल्या सैन्य भरतीसाठी फिटनेस टेस्टही पास केली होती. २०२० मध्ये यासंबंधी लेखी परीक्षा होणार होती, पण कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली. लवकरच लेखी परीक्षा होईल, पण लेखी परीक्षा रद्द झाल्याचे कळताच त्याला खूप धक्का बसला होता. राकेशची मोठी बहीण सीमा सुरक्षा दलात असून, तिच्याप्रमाणे त्यालाही देशसेवा करण्याची इच्छा होती. मात्र, राकेशचे स्वप्न पूर्ण होऊन शकले नाही. (सकाळ १८ जून २२) अग्निपथ योजना चांगली आहे म्हणून आभाळ हेपलणा-या लोकांनी २०२० मधील सैनिक भरतीची लेखी परीक्षा का घेतली नाही याच उत्तर द्याव. मोदी शहा किंवा अन्य संघीच्या बहकाव्यात येऊन तरुणांनी अग्निपथ योजनेच समर्थन करू नये कारण तरुणांनो अग्निपथ योजनेतून केल्या जाणा-या कंत्राटी सैनिक भरतीला वेळीच विरोध करा अन्यथा तुमचा निरोध व्हायला वेळ लागणार नाही.
जे संघी तुम्हाला कालपर्यंत तीन शेती कायद्याचे फायदे, स्मार्ट सिटी, काळा पैसा, पंधरा लाख व मोफत गँस व ३५ रुपये लिटरने पेट्रोल देण्याच आमिष दाखवत तेच आज अग्निपथ योजनेचे फायदे सांगून लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत पण बहुजन समाजातील तरुण या संघीच्या जाळ्यात आडकणार नाही हेही तितखेच खरे आहे. म्हणून तर हे संघोटे संविधानिक मार्गाचा वापर करून अंदोलन करणा-या तरुणांवर पोलिस बळाचा वापर करून त्यांचा छळ करत त्यांच्या जिवावर उठले आहेत. त्यामुळे ह्या बाईल्या लोकांना न जुमानता व ह्यांच्या हुकूमशाहीला न डगमगता तरुणांनी आपला अंदोलनाचा मार्ग पुढे रेटत राहुन या वामनी समर्थकांना जाब विचारा तेव्हाच यांचा पितांबर पिवळा होईल. एकदा का त्यांचा पितांबर पिवळा झाला की, अग्निपथ बंद होऊन तुमचा सैनिक भरतीचा मार्ग मोकळा होईल. पण त्यासाठी थंड न बसता बंड केला पाहीजे. कारण बंड केल्याशिवाय हे वामनपंथी जाग्यावर येत नाहीत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *