शिवाजी विद्यापीठाने शर्वरी डिग्रजकर-पोफळे यांना नुकतीच संगीत विषयातील पी एचडी ही पदवी जाहीर केली.’पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या बंदिशीचा चिकित्सक अभ्यास’ हा त्यांचा प्रबंधाचा विषय होता.या कामी त्यांना शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॅा. अंजली निगवेकर यांचे मार्गदर्शन लाभले असून पं. विनोद डिग्रजकर व डॅा.विनोद ठाकूर-देसाई यांचे विशेष सहकार्य लाभले.या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Posted inकोल्हापूर
शर्वरी डिग्रजकर-पोफळे यांना संगीत विषयातील पी एचडी ही पदवी जाहीर
