जयवंत बापूसाहेब खरशिंगे – साळोखे यांचे निधन

जयवंत बापूसाहेब खरशिंगे – साळोखे यांचे निधन

निधन वार्ता
जयवंत खरशिंगे – साळोखे
गुडाळ प्रतिनिधी/ संभाजी कांबळे
कोल्हापूर : शास्त्रीनगर येथील जयवंत बापूसाहेब खरशिंगे – साळोखे (वय 84)यांचे निधन झाले. घाटगे पाटील इंडस्ट्री मधील विजय खरशिंगे – साळोखे, आणि पुणे येथील उद्योजक संजय खरशिंगे – साळोखे यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, सुना – नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवार ता 1 रोजी सकाळी नऊ वाजता आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *