पत्रकार जगन्नाथ कुलकर्णी यांचे दुःखद निधन
कोल्हापूर : – ज्येष्ठ पत्रकार , दैनिक देशोन्नतीचे प्रतिनिधी तसेच विझलेस स्टँडर्डसह विविध नियतकालिके आणि दैनिकासाठी जाहिरातींचे काम पाहणारे जगन्नाथ अनंत कुलकर्णी वय ६५ वर्षे याचे मंगळवारी रात्री एका खाजगी लॉस्पिटलमध्ये न्यूमोनियाच्या विकाराने निधन झाले . रात्री उशिरा पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले . अतिशय परखड , निर्व्यसनी व्यक्तिमत्व अशी ओळख असणाऱ्या श्री कुलकर्णी याना ४ ऑगस्ट २०२२ रोत्री श्वसनास त्रास होऊ लागल्याने आले . तेथे तपासणीअंती न्यूमोनिया व फुफ्फुसातील तीन दिवसांपूर्वी हेन्टिलेटर लावण्याची गरज रुग्णालयात हलवण्यात संसर्गाचे निदान झाले . असणारी झुत्र जाणवू लागल्याने श्री . कुलकर्णी यावा तशी सोय असलेल्या रुग्णालयात हलवण्यात आले होते . अखेर काल रात्री त्यांची मृत्यूशी सुरू संपली श्री . कुलकर्णी यांच्यामागे पत्नी उज्वला मुलगा सौरभ तसेच एक भाऊ व त्याचे कुटुंबिय असा परिवार आहे .