भारतीय बौद्ध महासभा पन्हाळा यांच्या वतीने श्रावण पौर्णिमा वर्षावास निमित्त विविध कार्यक्रमाचेआयोजन..
गुडाळ/वार्ताहर संभाजी कांबळे
वर्षावास निमित्त शुक्रवार दिनांक 12/8/2022 श्रावण पौर्णिमा निमित्त बौद्ध विहार आंबर्डे येथे पंचशील त्रिशरण घेण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कांबळे यांनी केले तसेच श्रावण पौर्णिमेचे महत्त्व ऋतुजा कांबळे यांनी यांनी सांगितले डॉ, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचे वाचन नीलम कांबळे यांनी केले तसेच बुद्ध धर्माचे महत्त्व आणि उपस्थित राहण्याचे महत्व सुषमा कांबळे यांनी केले या कार्यक्रमाचे नियोजन संजय कांबळे ,निलेश आंबर्डेकर, दादासो कांबळे, दीपक कांबळे यांनी केले
या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन पाच महिलांच्या हस्ते करण्यात आले तसेच प्रतिमापूजन पाच महिलांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमासाठी या कार्यक्रमासाठी बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
या कार्यक्रमासाठी महिलांची नावे खालील प्रमाणे गौरी कांबळे ,नम्रता कांबळे ,सोनल कांबळे, संगीता कांबळे ,साक्षी कांबळे, गौरी कांबळे सुकन्या कांबळे, शोभा कांबळे ,शामल कांबळे प्रतीक्षा कांबळे प्रणाली कांबळे गायत्री कांबळे पल्लवी कांबळे, सलोनी कांबळे .हेमलता कांबळे तसे बंधू देखील उपस्थित होते. विराज कांबळे. प्रवीण कांबळे हा कार्यक्रम झाल्यानंतर खीर वाटप करण्यात आले