कुही तालुकास्तरीय कर्तबगार महीलाचा जाहीर सत्कार प्रमोद घरडे

कुही तालुकास्तरीय कर्तबगार महीलाचा जाहीर सत्कार प्रमोद घरडे

कुही तालुकास्तरीय कर्तबगार महीलाचा जाहीर सत्कार प्रमोद घरडे

उमरेड विधानसभा क्षेत्रातील कुही तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा वर्कर यांचा जाहीर सत्कार,करण्यात आला तथा आपल्या भारतीय परंपरेनुसार रक्षाबंधन कार्यक्रम मा श्री प्रमोद घरडे लोकसेवक यांना राखीबांधुन आज दिनांक 18/8/2022 ला कुही तालुक्यातील कौसल्या मंगल कार्यालय कूही येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटक मा. मनोज हिरुरकर बिडीओ पं सं कुही
सहउद्घाटक शरद कांबळे तहसीलदार कुही,उपेश अंबादे नायब तहसीलदार कुही,
कार्यक्रमांचे अध्यक्ष मा.सौ.अश्विनी शिवरकर सभापती पं सं कुही,
कार्यक्रमाचे विशेष अतिथी मा श्री वामन श्रीरामे उपसभापती कुही,मा श्री बालुभाऊ/भोजराज ठवकर माजी जिल्हा परिषद सदस्य राजोला सर्कल,मा.सौ.रुपाली प्रमोद घरडे लोकसेविका,मा श्री बाबा सायरे माजी सरपंच साळवा,मा.श्री नितेश मेश्राम सरपंच साळवा,मा श्री विलास चंदनखेडे,मा.श्री निखिल येळणे नगरसेवक कुही, तालुका आरोग्य अधिकारी कुही मा.श्री गजभिये सर,मा.श्री बालविकास प्रकल्प अधिकारी गजभिये ताईसाहेब,मा श्री संघरत्न उके,मा श्री संदिप कांबळे आरोग्य सेवक उमरेड मा श्री राजु गजभिये नेवरी व इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराज,महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले विचार मंचावर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले तथा स्वागत गित म्हणण्यात आले, प्रास्ताविक मा श्री प्रमोद घरडे लोकसेवक उमरेड विधानसभा क्षेत्राचे विकास महामेरू यांनी केले आहे.तर कोरोना काळात ज्या महिला नी जिवांची पर्वा न करता अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या नागरिकांना उत्तम सुविधा देण्यासाठी मदत केली,जसे सेनिटायजर,आकसिजन, मांस किट,अन्य धान्यचे किट वाटप करण्यात आले व प्रमोद घरडे लोकसेवक यांनी अशा प्रकारे कार्य करणाऱ्या महिलांच्या हस्ते राखी बांधून अनेक स्त्रियांना मातोश्री प्रभा सेवा संस्था साळवा च्या वतिने प्रमाणात,एक साळी भेट दिली आहे व ऐनायऱ्या पिढीने किंवा चांगले कार्य करणाऱ्या वेक्तीचा प्रेरणा मिळावी व पुढेही त्यांच्या मनात एक नवीन जोश राहावे म्हणून अशा प्रकारे कार्य चालू राहील असे कार्यक्रमांचे मुख्य आयोजक मा श्री प्रमोद घरडे लोकसेवक यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.मा मनोज हिरुरकर बिडीओ यांनी सांगितले की,कोरोणा काळात अनेक लोक मात्र घरात राहायचे पण जिवांची पर्वा न करता अनेक लोकांना मदतीला धावून घरडे आले आहे व त्यांनी 700 महीलाना साळी भेट दिली आहे व येणाऱ्या गावातील नागरिकाण साठी उत्तम जेवणाची सोय केली होती,व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुही तालुक्यातील अनेक स्त्रिया पुरुषांनी हिरीरीने भाग घेतला कार्यक्रमांचे आभार संघरत्न उके-शिक्षक यांनी मानले

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *