गांड्या हसतील पोरे !
✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे
मो. ९७६२६३६६६२
‘शुरा साजती हाथियारे
गांड्या हसतील पोरे !’
हा जगद्गुरू तुकोबांनी लिहिलेला अभंग आजही बनावट स्वातंत्र्यवीरांसाठी लागू पडतो. कारण स्वाॅरी हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर येतो तो सावरकरांनी दिलेला इंग्रजांना माफीनामा. कारण इंग्रजांच्या पुढे नतमस्तक होऊन त्यांच्याकडून पेन्शन घेऊन आपला उदरनिर्वाह भागणारे आमचे आदर्श असूच शकत नाहीत, त्यामुळे त्यांना आम्ही आदर्श का मानावं ?त्यांच्या गंडवेपणाचा की, माफीनाम्याचा आदर्श आम्ही मानावा ?पण जेव्हा काही संघ विचारधारेच्या रेशिम किड्यांच्या पैदाईशी बहुजन समाजातील महापुरुषांच कार्य नाकारून भटी विचारधारेचा एखादा गंडवा व्यक्ती आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आपोआपच लेखणी आणि तोंड चालल्याशिवाय राहत नाही. कारण सावरकरांसोबत हिंदुत्वाच्या गप्पा मारणारा त्यांचा रात्रपाळीतील मित्र नथु केव्हा त्यांचा खप्पा मारायचा हे त्या दोघांनाच माहीत. त्यामुळे असे लोक जर आमच्या बहुजन समाजातील तरुणांचे आदर्श असतील तर त्यांना सांगावं वाटतं की, एक गंडवा हा दुस-या गंडव्याचा आदर्श असू शकतो, त्यामुळे आपण कोणाचा आदर्श घेतोय यांचा विचार करा. कारण सावरकरांचे माफी प्रकरण ५ मे २००२ रोजी मुंबई चौफेर या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते, त्यात असा मजकूर होता की, सावरकर म्हणतात, मी घराबाहेर पडून घडलेला उधळ्या खर्चिक मुलगा आहे. मायबाप ब्रिटीश सरकारच्या पंखाखाली सुरक्षितपणे राहण्यासाठी माझी अंदमानच्या तुरूंगातून सुटका करावी. मी १९११ मध्येही दयेचा अर्ज केला होता. त्याचाही सहानुभूतीपुर्वक विचार केला तर…. सारी रयत हर्षाने आरोळ्या ठोकील आणि शिक्षा सूड बुध्दीने न ठेवता माफी अन् पुनर्वसनावर भर देणा-या सरकारचा जयजयकार करील. (हा मजकूर सावरकरांनी १४ नोव्हेंबर १९१३ मध्ये लिहिलेल्या माफीनामा मध्ये आहे) सावरकरांचे हे पत्र भारत सरकारच्या गॅझेटीअर्स युनीटने शिक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केले आहे. (वाचा श्रीकांत शेट्ये लिखित माफीवीर सावरकर).
भारतीय स्वातंत्र्यावर विस्तृत प्रकाश टाकणाऱ्या ‘स्वातंत्र्य आंदोलनाचे तेजस्वी पर्व’ आणि ‘अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यांची वाटचाल’ या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा विदर्भ हुंकार आणि भारतीय विचार मंच यांच्यावतीने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर जर मोठे ठरत नसतील तर या देशात मग कुणीही मोठे ठरू शकणार नाही, इतका मोठा त्याग त्यांनी मातृभूमीसाठी केला आहे. त्यांची कायम चुकीची प्रतिमा निर्माण करण्यात आली. १९४७ नंतरच्या काळात असे होण्याची कारणे वेगळी होती. मात्र, अजूनही तसेच होत असेल तर हे दुर्दैव आहे.’ (मटा १३ आॅगस्ट २२) मा. नितीन गडकरी जे बोलले ते त्यांनाच आपण काय बोललो हे समजले की नाही, हा तर महामाहीम परशुरामच जाणो ?कारण आपण किती फेकतोय याची काहीतरी मर्यादा असते ती मर्यादा गडकरींनी पार केली हे स्पष्ट होत. कारण इंग्रजांच्या तावडीतून स्वतः ची सुटका करून घेण्यासाठी विनायक दामोदर सावरकर यांनी अनेक वेळा माफीनामे दिले होते हे जगजाहीर असताना त्यांना स्वातंत्र्यावीर का आणि कशासाठी म्हणावे ? त्यांच्यात असं काय होतं की ज्यामुळे त्यांना वीर ही पदवी बहाल केली आहे ?त्याचा उलगडा करून घेण्यासाठी मी पुस्तक चाळत असताना त्यात ‘डाॅ. बालाजी जाधव लिखित नाठाळाचे काठी हाणू माथा’ मध्ये एक संदर्भ मिळाला त्यात Freedom of Mid Night या इंग्रजी पुस्तकात सांगितले आहे की, सावरकर याला कित्येक वर्षे अफुचे व्यसन होते. तो समलिंगी व्यक्तीशी संबंध ठेवत होता. नथुराम गोडसे याने ब्रम्हचारी राहण्याचे व्रत्त घेतले होते. परंतू त्यापुर्वी त्याला एकाच प्रकारचे लैंगिक संबंध माहीत होते. ते म्हणजे समलिंगी संबंध आणि या संबंधांमध्ये त्याचा सहकारी होता. त्याचा राजकीय गुरू वीर सावरकर.’ म्हणून त्यावर डाॅ. बालाजी जाधव म्हणतात की, वि.दा.सावरकर हा समलैंगिक संबंध ठेवणारा ‘वीर’ होता. सावरकराने त्याचे मागील ‘दार’ गोडसे साठी खुले केल्यामुळे त्याला लाडाने ‘वि.दा.सावरकर’ असेही म्हणतात. सावरकराच्या याच भूमिकेने खुश होवून अर्थात ‘मागचे दार’ गोडसे साठी ‘स्वतंत्र्य’ केल्यामुळे प्र.के.अत्र्यांनी त्याला ‘स्वातंत्र्यवीर’ ही पदवी दिली. या पदवी दानानंतर स्वातंत्र्यवीर हे नाव भारतभर प्रसिद्ध पावले परंतू या पदवी मागचा इतिहास हा असा ‘मागून’ जाणारा आहे.’ तर माफीवीर सावरकर या पुस्तकात श्रीकांत शेट्ये म्हणतात की, क्रांतीकारकांचा मुकुटमणी म्हणून सावरकराची ओळख दिली जाते. पण नव्या पिढीला हे माहीत नाही की, जे क्रांतीकारक इंग्रजांच्या हाती सापडले त्यातील कुणी जिवंत सुटला नाही. क्रांतीकारकांना सरळ गोळ्या घालून ठार तरी मारले गेले किंवा फासावर तरी लटकाविले गेले. सावरकर जर सशस्त्र क्रांतीकारक असते तर त्यांच्या गळ्याभोवती फाशीचा दोर आवळला गेला असता, पण तसं झालं नाही. सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली.
मा. नितीन गडकरी म्हणाले की, ‘बाबासाहेब पुरंदरे नसते तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळला नसता. (मटा १३ आॅगस्ट २२) बाबा पुरंदरे ह्या विषारी सर्पामुळे जर गडकरींना छत्रपती शिवाजी महाराज कळाले असतील ते त्यांच्या बुद्धीचा दोष आहे. कारण बाबा पुरंदरेंच्या जन्मापुर्वीच महात्मा फुलेंनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज समाधी शोधून मोठ्या उत्सवात शिवजयंती साजरी केली होती, हा इतिहास आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी रशियात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गायले होते. तर शाहीर अमर शेख यांनीही शिवाजी महाराजांवर पोवाडा सादर केला होता. पण कधीच कुठे एकही पोवाडा न लिहिलेला किंवा गायलेला बाबा पुरंदरे नावाचा ब्राम्हण मात्र ह्या भटी मर्कटांनी शिवशाहीर म्हणून उदयास आणला. त्यांच्या मुळे छत्रपती शिवाजी महाराज घराघरात गेले म्हणणा-या बैलबुद्धीच्या लोकांना सांगावं वाटतं की, छत्रपती शिवाजी महाराज हे आधीच घराघरात गेले होते मात्र त्यांचे नाव घेऊन हा विषारी सर्प लोकांच्या घराघरात गेला. कारण चहा आधीच लोकांच्या घरात पोहोचला होता, मात्र चहाची जाहीरात करून येवले घराघरात गेला तसाच प्रकार या हांगदारेचा झाला आहे. त्यामुळे गडकरींनी पुरंदरेला कितीही झूल घालुन वाघ असल्याचा देखावा केला तरी तो जास्त काळ टिकला नाही, कारण त्याची झूल काढताच त्यात दबलेला गाढव ह्या पुरोगामी चळवळींनी उघडा पाडून छत्रपती शिवाजी महाराजावर पोवाडे लिहणारे खरे शाहीर महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, अमर शेख दाखवले, त्यामुळे गडकरींनी पुरंदरेचे कितीही देव्हारे माजवले तरी ते व्यर्थ आहेत.
तसेच श्रीपाद अपराजित हे म्हटले की, योग्य त्या ठिकाणी ते नाकारण्याचे धाडस करणारी माणसेच नवा इतिहास घडवतात. आपण, नव्या परंपरांचे पाईक आहोत याची जाणीव ठेवायला हवी. (मटा १३ आॅगस्ट २२) त्या ‘अ’पराजित यांना विचाराव वाटतं की, योग्य त्या ठिकाणी हाफ चड्डीच रुपांतर फुल्ल चड्डीत करणे यालाच धाडस म्हणतात का ? संघाच्या इतिहासात दुसरं तिसरं लिखाणासारख काही नसून फक्त चड्डीची फेडाफेडी अन् एकमेकांवर होणा-या ओढाओढी व्यतिरिक्त आहे तरी काय ? त्यामुळे असा गंडवा इतिहास शिकून काय बहुजनांच्या पिढ्या नपुंसक समलिंगी बनवायच्या आहेत का ? त्यामुळे श्रीपाद अपराजित तुमचा इतिहास तुम्हीच चघळत बसा. कारण आमच्या बहुजन समाजातील महापुरुषांनी घडवलेला इतिहास आम्हाला पुरेसा आहे, त्यामुळे तुमच्या चड्डीरुपी इतिहासाचा काढा करून तुम्हीच त्यांचे घोट घश्याखाली खुशाल घेत बसा. कारण क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या इतिहासावर पांघरून घालून या पिलावळींनी विना परवाना दार मोकळं करणारे काही भामटे स्वातंत्र्यवीर बनवले म्हणून तर श्रीकांत शेट्ये म्हणतात की, नाना पाटील हेच खरे स्वातंत्र्यवीर अन् वि.दा. सावरकर हे खरे माफीवीर.
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सभेत म्हटले की, टिपू सुलतान यांनी चार वेळा इंग्रजांशी लढाई केली आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी चार वेळा इंग्रजांची माफी मागितली, आपल्याला ते विसरता येणार नाही. आज टिपू सलतान यांच्याविरोधात खोटी माहिती दिली जात आहे. तर दुसरीकडे सावरकरांनी इंग्रजांना चार वेळा माफीचे पत्र लिहिले. (लोकसत्ता २१ आॅगस्ट २२) सावरकरांनी इंग्रजांना माफीनामे दिले हे जर ओवेशी सांगत असतील तर ते बोलताना माफी वीर सावरकर असा शब्दप्रयोग का करत नाहीत ?पुरावे जवळ असल्यास ते कोणाला घाबरतात ?जस सावरकरांचा प्राण तळमळ करून नथूच्या भेटीसाठी जीव तळमळत होता हे बेधडक सांगण्यासाठी ओवेसी कोणाला घाबरत आहेत ?ओवेसी सावरकराबद्दल सांगतात ती माहीती अपुर्ण आहे. कारण श्रीकांत शेट्ये म्हणतात की, सावरकरांनी एकुण सहा माफीनामे सादर केले होते. त्यापैकी १४ नोव्हेंबर १९१३ चा माफीनामा ‘माफीवीर सावरकर या पुस्तकात छापला असून यात १९११ च्या माफीनाम्याचा उल्लेख आहे. बाकी माफीनामे प्रयत्न चालू असून ते मिळताच त्याचा पुस्तकात समावेश करू असे म्हणतात.
बहुजन समाज आर.एस.एस च्या आतंकवादी कुकर्मास बळी पडत आहे. म्हणून आबालवृद्धांनी राष्ट्रद्रोही मनोवृत्तीचा समूळ नाश करणे आवश्यक आहे असं प्रा.मा.म. देशमुख म्हणतात. पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच प्रधानमंत्री पदासाठी योग्य आहेत असे जेव्हा आमचे पुरोगामी चळवळीतील काही लोक म्हणतात तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते. कारण ह्या मनोरुग्णांना नितीन गडकरी हे मोहन भागवतला, सावरकर यांना तर भागवत हे हेडगेवार गोळवलकर परशुराम याला लिंक आहेत हेच समजत नाही. त्यामुळे ह्या सावरकर भक्तांचे देव्हारे माजवू नका. म्हणून तर माफीवीर सावरकर या पुस्तकात श्रीकांत शेट्ये म्हणतात की, सावरकरांना लोकशाहीचा विरोध होता. आज सावरकरांचे देव्हारे जे लोक माजवित आहेत त्यांना भविष्य काळात इथली लोकशाही गाडून टाकायची आहे. या उद्दिष्टाची पूर्तता व्हावी म्हणून कुणातरी महंताचे स्तोम माजवून त्याला देवत्वाला चढवावे लागते. सावरकरांना अशा प्रकारे देवत्व बहाल करण्याचे अटोकाट प्रयत्न चालू आहेत. अन् एकदा का सावरकरांचे देवत्व सर्वमान्य झाले की या सावरकर नामक देवापुढे लोकशाहीचा बळी दिला जाईल. अन् लोकांना सांगण्यात येईल या सावरकर देवाला लोकशाही मान्य नव्हती म्हणून तिचा गळा घोटला.’अस म्हणतील तेव्हा वेळीच जागे व्हा कारण अजून वेळ बाकी आहे.
भट बोकड मोठा पुस्तक घरपोहोच मिळेल
संपर्क – रुक्माई प्रकाशन, बीड
मो. ९७६२६३६६६२
rukmaipub@gmail.com