बहुजन जनता दल शिवणे शाखा नामफलक उद्घाटन संपन्न
पुणे दि. पुणे शहरातील खडकवासला मतदार संघातील शिवने येथे बहुजन जनता दल शिवणे शाखा नामफलकाचे उद्घाटन बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले
सदर कार्यक्रमाचे आयोजन शिवणे शाखेचे शाखाप्रमुख जितेंद्र केळकर यांनी केले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण बनसोडे बहुजन जनता दल पुणे जिल्हा अध्यक्ष हे होते तर प्रमुख उपस्थिती विजय केळकर पुणे शहराध्यक्ष बहुजन जनता दल शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड श्याम कचरे अध्यक्ष पर्वती मतदारसंघ यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी श्याम शिंदे गणेश चांदणे अंकुश आदमाने सतीश वाकोडे धम्मपाल गावंडे शेख गफार राजेंद्र कांबळे शांताराम कोकाटे गौतम मतदान कर महेंद्र आंबेकर रोहित नांदगावकर श्रीनिवास कर्डिले भीमराव शिंगारे यांच्यासह अनेक बहुजन जनता तर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधन कांबळे शिवनी शाखा सचिव यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष शिंदे शिवनी शाखा उपाध्यक्ष यांनी केले असे जितेंद्र केळकर यांनी कळविले आहे