कोल्हापूर प्रतिनिधी : राधानगरी तालुक्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता कराड यांच्या गलथान कारभारामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये पाणीपुरवठ्याच्या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पॅंथर आर्मी स्वराज संविधान रक्षक सेना यांच्या वतीने करण्यात आला असून याबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे कोल्हापूर प्रतिनिधी : राधानगरी तालुक्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता कराड यांच्या गलथान कारभारामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये पाणीपुरवठ्याच्या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पॅंथर आर्मी स्वराज संविधान रक्षक सेना यांच्या वतीने करण्यात आला असून याबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांना शिष्टमंडळाने निवेद

गेल्या दोन वर्षांमध्ये राधानगरी तालुक्यातील पाणीपुरवठ्याच्या कामामध्ये टेंडर प्रमाणे कामे झाले नसून या सर्व कामाचे थर्ड पार्टी ऑडिट व्हावी तसेच उपअभियंता कराड व सर्व शाखा अभियंता यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे या निवेदनावर संतोष आठवले राष्ट्रीय मुख्य महासचिव, सौ चंदाताई पाटील अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र ,मुकुंद सनदे जिल्हाध्यक्ष पॅंथर आर्मी स्वराज्य संविधान रक्षक सेना यांच्या सह्या आहेत