मायीच मस्तक छाटणारा आमचा आदर्श कसा ?

मायीच मस्तक छाटणारा आमचा आदर्श कसा ?

मायीच मस्तक छाटणारा आमचा आदर्श कसा ?

✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
‘भट बोकड मोठा’ या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६६२

‘पशुरामापेक्षा बरे असतात
उघड उघड कसाई
पर्शुरामने सोवळे पांघरून
कापल्या अश्राप गायी’
हे विद्रोही कवी विश्वंभर वराट यांचे शब्द एकदम बरोबर आहेत. कारण आपल्या जन्मदात्या आईशी गैरव्यवहार करणाऱ्याला समाजात कोणतरी चांगलं म्हणत का ? पण ब्राम्हणी मस्तके व त्यांचे हस्तक या क्रुरकर्मा परशुरामाला आपला आदर्श मानतात, त्यांनी खुशाल आपल्या आईची मस्तके धडावेगळी करायला काय अडचण आहे ?. ब्राम्हणी ग्रंथानी आमच्या बहुजनांची मती मारल्यामुळे त्यांना परकं व आपलं यातील फरक समजत नाही ही खुप मोठी शोकांतिका आहे. आपल्याच नाहीतर इतरांच्या आईला शिवी दिली तर पेटून उठणारा आमचा बहुजन समाज जेव्हा मायमा-या परशुरामाचे देव्हारे माजवतो तेव्हा वाईट वाटत. कारण आमचे आदर्श कोण असावेत हेच आमचा बहुजन भैताड समाज विसरला आहे असं वाटतं. पण ब्राह्मणांतील काही टोणगे जेव्हा मायमा-या परशुरमाचे उदात्तीकरण करतात तेव्हा त्यांची खरी मानसिकता उघड होते. म्हणून तर मराठ्यांनो षंढ झालात काय ? या पुस्तकात डाॅ. बालाजी जाधव म्हणतात की, “तो हरामी परश्या. त्याला परशूराम म्हणतात. हातात काय ? तर परशू. याचा पराक्रम काय ? तर त्याची आई केवळ क्षत्रिय होती म्हणून याच्या ब्राम्हण बापाच्या सांगण्यावरून याने सख्खा आईचेच मुंडके परशूने उडविले आणि पुढील आयुष्यात आपण कोणते दिवे लावणार आहोत याची चुणूक दाखवून दिली…… त्या हरामखोराला आम्ही मराठे विष्णूचा अवतार मानतो. किती नतभ्रष्टपणा आहे हा. ज्याने आपल्या पुर्वजांना अतोनात छळून मारलं त्याला आम्ही अभिमानाने पुजतो. आपल्या मुलांचे नाव परशूराम ठेवतो….. अरे परशूराम नावाच्या किड्याने त्याची आई केवळ क्षत्रिय आहे म्हणून तिचं मुंडकं उडविल. किती हा पराकोटीचा द्वेष ? …. परशुराम धर्मासाठी नाही लढला. तो जातीसाठी लढला. ……कुण्या ब्राह्मणाविषयी काही बोललं की ब्राह्मणद्वेष. मग २१ वेळा क्षत्रिय कापले तो कोणाचा व्देष म्हणून ? धन्य तो परशूराम आणि धन्य ती त्याची जातभक्ती.” म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
‘विंचविची बाळंच टाकतात
विंचवीला खाऊन
याहीपेक्षा विखारी
गेला परशुराम होऊन.’
अमृता फडणवीस म्हणतात की, नाशिक नगरी ही विनाशाचा नाश करणारी आहे, ब्राम्हण महासंघाशी माझं बोलण झाल तेव्हा माझ्या लक्षात आलं की, हे कित्येक लोकांसाठी जात धर्म हे बाजूला ठेवून लोकांसाठी झटतय. आधी ब्राम्हण महापुरुष होते, ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी खुप काही केलं. ब्राम्हण महासंघाने कोरोनात समाजात पुढे येऊन काम करताना कधीच जात धर्म यांचा विचार केला नाही. आम्ही ब्राम्हण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे. आम्ही बुद्धीजीवी व स्वाभीमानी आहोत याचा आम्हाला गर्व आहे. पण याचे मार्केटींग आम्हाला करता येत नाही. आपण आपल्या भारतासाठी काय करू शकतो, त्यासाठी आपले विचार आणि बुद्धी आहे. आपण सगळे एकत्र आहोत ही एक महाशक्ती आहे. आपल्याला एकत्रित राहुनच खुप काही बदलता येईल ? जय हिंद जय भारत जय परशुराम… https://youtu.be/Jy1ym–OcsE आपल्या जन्मदात्या आईची हत्या करणा-या व्यक्तीचं समर्थन करणारी व्यक्ती त्याच मनोवृत्तीची नसेल कशावरून ?
अमृताजींना सांगावं वाटतं की, नाशिक नगरी ही नाश-विनाश, पाप पुण्य हे सडके ब्राह्मणी शब्द चोखंदळत बसणारी नाही, तर ती क्रांती भुमी आहे याचं मातीतून काळाराम मंदीराचा सत्याग्रहाचे आंदोलन पेटले होते. तुमचं ब्राह्मण महासंघाशी बोलण होत असेल त्यांना विचारा की, पंढरपुरच्या तिर्थकुंडात लघुशंका करणा-या गोपाळ रामकृष्ण बडवे या हरामखोराच्या कृत्यावर महासंघाचे काय मत आहे ? जातीची घाण पसरवणाऱ्या मनुच्या पिलावळींना बहुजन समाज जेव्हा ह्याच जातीचा व डोक्यातील सडक्या विचारांचा विरोध करू लागला तेव्हा ब्राह्मण समतेची भाषा करून विषमतेची पेरणी करत आहे त्याचे काय ? ब्राह्मण हा ऐतखाऊ समाज कधीच कोणाच्या भल्यासाठी झटत नाही तर तो केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी कुट नितीचा अवलंब करत आहे, हे आता बहुजन समाजाला समजत आहे. त्यामुळे अमृताजींनी तत्वज्ञानाचे डोस पाजू नयेत. म्हणून तर डाॅ. बालाजी जाधव म्हणतात की, “स्वतःची हाडं झिजवून स्वराज्य मिळवणारे मावळे आणि स्वतःच्या लेकीबाळी झिजवून मराठ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे हे मनुवादी कावळे. फुकटचं खाऊन खाऊन यांची पोटे गाभण म्हशीला लाजवतील एवढी टम्म फुगलेली, आणि ह्यांना जर रेडा लावला तर खेपेला दोन टोणगे देणारी हरामी जात.”
‘गायीचे खोंड पितपित
चढत असते गायीवर
परशुरामही नाही कमी
स्तन पिऊन आईवर !’
हे विद्रोही कवी विश्वंभर वराट यांनी परशुराम ह्या आतंकवाद्याच केलेलं वर्णन योग्य त्यालाच वाटत ज्यांचा मेंदू ठिकाणावर आहे. बाकी ब्राह्मण व त्यांच्या चेल्यांतर परशुरामात देव आणि महापुरुष दिसतो म्हणून ते बोंब मारतात मग अमृता फडणवीस तरी मागे राहतील कशाला ? मग त्याही म्हणतात की, आधी ब्राम्हण महापुरुष होते, ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी खुप काही केलं. https://youtu.be/Jy1ym–OcsE ब्राह्मण समाजात एकतरी समाजसुधारक क्रांतीकारक जन्मला आला आहे का ? इतरांच्या कार्य कृर्तत्वाचा झेंडा आपल्या डोक्यावर घेऊन मिरविणारा ब्राह्मण समाज इतिहासात लढताना नव्हे तर पळताना दिसला आहे. रामदास हा आदिलशहाचा चेला, हेर होता. कृष्णा भास्कर कुलकर्णी नावाचा ब्राह्मण अफजलखाचा वकील होता. विनायक सावरकर नावाचा व्यक्ती हा इंग्रजांना गुपीत माहीती पुरवून त्याबदल्यात पैसे घेत होता. त्याचा दोस्त नथूराम नावाचा व्यक्ती हा पृष्ठभाग थंड करून विणूसोबत बंड करत होता. ब्रम्हदेव नावाचा बाईल्या आपल्या कन्येवर बलात्कार करत होता. हा तुमच्या ब्राह्मण पुरुषांचा इतिहास नव्हे काय अमृताजी ? हे तुमचे विघ्नसंतोषी बागडबिल्ले जर आमच्या मस्तकावर थोपवून ते आमचे महापुरूष आहेत अस दाखण्याचा प्रयत्न केलात तर आम्ही त्यांना पायदळी तुडवून त्यांना नागडं करणारच कारण तो अधिकार आम्हाला भारतीय राज्यघटनेने दिला आहे. परस्त्री रुक्माई समान मानणारे जगद्गुरु तुकोबाराय व परस्त्री मातेसमान मानणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे ? आणि स्वतःची आई रेणूकेच मस्तक धडावेगळ करणारा क्रूरकर्मा परशुराम कुठे ? त्यामुळे तुम्ही तुमच्या पळपुट्या, गंडव्या, मायमा-या व लाकूडतोड्याचे खुशाल समर्थन करा त्यांच्याशी आमच काही देणघेण नाही. पण तुमचा जो दुटप्पीपणा आहे तो फार काळ टिकणार नाही कारण लोकांची मते मागताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करता आणि दुसरीकडे परशुरामाचा उदो उदो करून जय परशुराम म्हणून बोंब मारता ही तुमची आणि तुमच्या सडक्या विचारधारेची घाण आहे असं म्हटलं तर आमचं चुकत कुठे ? म्हणून तर डॉ. बालाजी जाधव म्हणतात की, परशुरामाने ज्यावेळी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय केली त्यानंतर म्हणे पृथ्वीवरील समस्त क्षत्रिय खल्लास झाले आणि केवळ दोनच वर्ण शिल्लक राहिले….. अरे परशुरामाने जर पहिल्याच वेळी पृथ्वीवरचे सगळे क्षत्रिय कापले तर बाकी २० वेळा क्षत्रिय काय ब्राम्हणांची पोट फाडून बाहेर आले का ? याचाच अर्थ परशुराम गांडू होता.”
ब्राम्हण महासंघाने कोरोनात समाजात पुढे येऊन काम करताना कधीच जात धर्म यांचा विचार केला नाही असं अमृता फडणवीस म्हणतात. https://youtu.be/Jy1ym–OcsE त्या अमृताजींना विचारावं वाटत की, कोरोना काळात लोकांना दोन वेळच्या जेवणाचे वांदे झाले तेव्हा मंदीरात जमणा-या दानपेठ्यातील पैशाचा किती लोकांसाठी उपयोग ब्राह्मण पुरोहीतांनी किंवा त्यांचे महासंघाने केला आहे ? लोक दोन वेळच्या जेवणाला व्याकूळ होते तेव्हा ब्राह्मण समाज मंदीर उघडा म्हणून रस्त्यावर आरोळी ठोकत आंदोलन करत होता तो लोकांच्या मुलभुत प्रश्नांसाठी की, स्वतःच्या ढे-या भरण्यासाठी ? ब्राह्मण समाज हा बहुजन समाजाच्या माथे-यावर जगणारा परोपजीवी बांडगूळ आहे असं म्हटलं तर आमचं चुकत कुठे ?.
आम्ही ब्राम्हण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे. आम्ही बुद्धीजीवी व स्वाभीमानी आहोत याचा आम्हाला गर्व आहे. पण याच मार्केटींग आम्हाला करता येत नाही, ही आमची महानता आहे. असं म्हणणा-या फडणवीसांना विचाराव वाटत की, हिंदू खतरे में हैं अशी जी ब्राह्मण व ब्राह्मणवाद्यांकडून जी बोंब मारली जाते ती फसवी म्हणावी का ? कारण तुम्ही स्वतः हिंदू म्हणून गर्व असल्याचं न सांगता ब्राम्हण म्हणून सांगता हे कशाचे लक्षण आहे ? म्हणजेच जातीय व धार्मिक दंगली घडविण्यासाठी वापरण्याचे हत्यार म्हणजे ‘गर्व से कहो हम हिंदू’ आहे ? ब्राह्मण म्हणून गर्व बाळगणा-या अमृताजी तुम्ही ब्राह्मण खरच हिंदू तरी आहोत का ओ ? कारण तुमच्या बापजाद्यांनी झिजिया कर भरला नव्हता म्हणे मग त्याचे काय ? ब्राह्मण हे बुद्धीजीवी नसून ते केवळ बुंदीजीवी आहेत. कारण त्यांचा डोळा नेहमी मंदीरातील व देशातील साधनसंपत्तीवर डोमकावळ्यासारखा असतो. त्यामुळे तुमचा वर्ग हा स्वाभिमानी नसून परावलंबी आहे हे बहुजन समाज आता ओळखू लागला आहे. म्हणून तर सतिश काळे म्हणतात की, तुम्हाला ब्राह्मण असल्याचा गर्व आहे. आणि तुम्ही आमच्या मराठ्यांच्या दक्षिणेवर जगता याचा आम्हाला गर्व आहे..’ म्हणून तर आ. अमोल मिटकरी एकदा म्हणाले https://youtu.be/V7BCa51But0 होते की, परशुराम हा जगातला पहीला आतंकवादी, क्रुरकर्मा होता त्या हालकट माणसाच्या जयंतीत बहूजन समाजाने सामिल होऊ नये.’ त्यामुळे बहुजन समाजाला शेवटी विद्रोही कवी विश्वंभर वराट यांच्याच शब्दांत सांगावं वाटतं की,
‘हेच सिद्ध करतात पुराणातील
बारीकसारीक नोंदी
की, परशुराम पृथ्वीवरचा
पहिला आतंकवादी !’

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *