शिवशंकर रिक्षा स्टॅण्ड चौकात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करून रक्त दान शिबीर व रजिस्टर पेन वाटप करण्यात आले.
शिवशंकर काॅलनीतील व बौद्ध नगर मधील रहिवासी यांनी भीमजयंती उत्साहात साजरी केली जयंती निमित्त रक्तदान करण्यात आले त्यानंतर अल्पोपहार देऊन समाज प्रबोधन करण्यात आले म.जोतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प हार अर्पन् करून् अभिवादन करण्यात आले.प्रसंगी शिवव्याख्याते प्रदिपदादा सोळुंखे. प्रकाश बलखंडे,अॅड किरण ढेपे,अमर जाधव,डॉ चंद्रकांत खंदारे,कृष्णा रगडे,सुभाष बहिरे ,भास्कर खंडागळे,जगन्नाथ कोऱ्हाळे मामा, गजेद्रं अत्तरदे, अप्पा शेजुळ,दादासाहेब गायकवाड प्रमोद मुडे,हरिदास तुपे,प्रभाकर काकडे,दिलीप सातदिवे,परमेश्वर जोरले,राजु वाघीरे,दारकू बलखंडे,कृष्णा भंडारे,मिलिंद मोकळे राजू कावरे,अशोक काळे, जाकेर खान,जावेद खान,सलीम कुरैशी, शैख् रियाज,अनवर भाई,सचिन सातपुते,हर्षद जाधव,महादेव पवार, अतुल नीचळ. आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती
Posted inऔरंगाबाद
शिवशंकर रिक्षा स्टॅण्ड चौकात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करून रक्त दान शिबीर व रजिस्टर पेन वाटप
