डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दिव्यांग बांधवांना जीवनावश्य वस्तूचे किट वाटप
राजमाता जिजाऊ नगर मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 व्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस शिरोळ नगर परिषदेचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यानी पुष्पहार घालून अभिवादन केले व शिरोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास गाडे यांनी दिव्यांग बांधवांची विचारपस करीत त्यांनी दिव्यांग बांधवांना जीवनावश्य वस्तूचे किट वाटप केले त्यावेळी बहुजन क्रांती दल संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल लोंढे यांनी दिव्यांग बांधवांचे व राजमाता जिजाऊ नगर मधील बंधू-भगीणींचे स्वागत करुन मार्गदर्शन केले तसेच नगरसेवक श्रीवर्धन माने गावडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आपले मनोगत व्यक्त केले व राजमाता जिजाऊ नगर मधील विकास कामे लवकरात लवकर सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले त्यावेळी प्रहार जन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दगडू माने यांनी आभार मानले त्यावेळी स्वीकृत नगरसेवक अण्णासाहेब गावडे सर माझी स्वीकृत नगरसेवक एन वाय जाधव पत्रकार बाळासाहेब कांबळे सौ चंद्रकला लोंढे सौ बाळाबाई सकट प्रेमीला सकट पवित्रा लोंढे सौ सुवर्णा कांबळे आनंदराज सकट संजय चौगुले दशरथ लोंढे महावीर सकट रामा सकट अविनाश लोंढे अरुण लोंढे अधी कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर राजमाता जिजाऊ नगर मधील कार्यकर्त्यांनी भीमसैनिकांचा उन्हामुळे जीव कासावीस व अंगाची लाही होत असताना हातामध्ये निळा ध्वज घेऊन घोषणाबाजी करीत असताना पोटात काहीतरी गारवा असावा म्हणून जयंती निमित्त शिरोळ तहसील कार्यालयाच्या समोर थंडगार मठ्ठा वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला त्यावेळी शिरोळ पोलीस ठाण्यामध्ये ही कार्यकर्त्यांनी मठ्ठा वाटप केला शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डि एस बोरीगीड्डे यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून स्वागत केले यांनी आभार मानले त्यावेळी सीकृत नगरसेवक अण्णासाहेब गावडे सर माझी सीकृत नगरसेवक एन वाय जाधव प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष सय्यद पिरजादे उपाध्यक्ष अनिल देशमुख पत्रकार बाळासाहेब कांबळे संजय चौगुले दशरथ रामा सकट
्
Posted inकोल्हापूर
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दिव्यांग बांधवांना जीवनावश्य वस्तूचे किट वाटप
