मंत्रालयात पासून हाकेच्या अंतरावर मुलींच्या वसतीगृहात मागासवर्गीय मुलीवर अत्याचार करून हत्या झाली,
रिपब्लिकन पार्टी ऑफ ईडीया (आठवले) चे वसतीगृहासमोर आंदोलन.
जिथे अन्याय तिथे रिपब्लिकन पक्ष. प्रा.शहाजी कांबळे
-‐‐————————————
मुंबई दि. 7– मुंबईतील मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावरीी चर्नी रोड परिसरातील सावित्रीबाई फुले मुलींच्या वस्तीगृहामध्ये एका मुलीवरती अत्याचार होऊन तिची हत्या केली जाते व आरोपी आत्महत्या करतो.या घटनेची गांभीर्यपूर्वक दखल घेवून सखोल चौकशी करावी ,अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ ईडिया (आठवले ) चे महाराष्ट्र राज्य संघटन सचिव प्रा.शहाजी कांबळे यानी मुबंई पोलीस ऊपायुक्त श्री.मुढे यांचे कडे केली.
प्रकरणाची माहिती मिळताच वस्तीगृहाच्या परिसरात जावून निदर्शने करून संबंधितांवरती कडक कारवाई झाली पाहिजे,तसचे संबंधित घटनेत आणखी कोण सहभागी आहेत का?, या वसतीगृहात मृत आरोपी 20 वर्ष कसा काम करतो.त्याला वाॅॅचमन आणी धोबी अशा दोन ड्युटी का दिल्या आहेेत या गलथान कारभारास कोण जबाबदार आहे. विध्यार्थिनी वसतीगृहात षुरुष कर्मचारी तेही 20 वर्ष ही बाब महिला सुरक्शा दृष्टीने गलथानपनाची आहे. अशी जोरदार भुमीका प्रा.शहाजी कांबळे यानी माडली ,सिक्युरिटी एजन्सीवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे तसेच रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे सर ,
सचिव प्रवीण मोरे,ईशान्य मुंब ई
जिल्हाध्यक्ष धम्मदीप बनसोडे, सतीश निकाळजे स्वप्निल मोरे प्रशांत बिळासकर, सनी साळवी हे उपस्थित होते.