डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्ट संचलित
जयप्रभा इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जयसिंगपूर
नागपूर येथे पार पडलेल्या खुल्या आंतरराष्ट्रीय निमंत्रित *बुद्धिबळ* स्पर्धेमध्ये *डॉ.जे.जे.मगदूम ट्रस्ट संचलित जयप्रभा इंग्लिश मिडीयम हायस्कूल & ज्यु. कॉलेज जयसिंगपूर* ची विद्यार्थिनी *कु. दिशा शरद पाटील* हिने *प्रथम क्रमांकाचे १,१०,०००रु चे पारितोषिक व सन्मान चिन्ह* पटकविले तसेच *कु. दिव्या शरद पाटील हिने तृतीय* *क्रमांकाचे* *१०,५०० रु* चे *पारितोषिक व सन्मान चिन्ह* पटकविले.
या दोन्ही विद्यार्थिनींचे प्रशालेच्या वतीने *हार्दिक अभिनंदन. त्यांना डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट चे चेअरमन मा. डॉ. विजयराज मगदूम सर , व्हा. चेअरमन मा. सौ .ॲड. डॉ. सोनाली मगदूम मॅडम,मा.श्री संदीप रायन्नावर सर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता पाटील मॅडम व सर्व शिक्षक वर्ग* यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.💐💐💐 🏆🥉🏆🥉🏆🥉🏆🥉🏆