बस्तवाडच्या मराठी शाळेतील समिधा कोळी हिची जवाहर नवोदयसाठी निवड. कुरुंदवाड : मराठी विद्या मंदिर बस्तवाड ता.शिरोळ या शाळेची विद्यार्थिनी कु.समिधा सुखदेव कोळी हिची कागल येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे निवड झाली. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वर्गशिक्षिका सौ.सुरेखा दिलीप कोळी यांचे मार्गदर्शन लाभले.तर गटशिक्षणाधिकारी -भारती कोळी,शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे,केंद्र प्रमुख -सुरेश मल्लाप्पा कोळी,मुख्याध्यापक -सुरेश बाबू कोळी व शिक्षक – अंकुश ओलेकर,नूरमहंमद मुल्ला,अल्लाबक्ष नदाफ,विनोद कदम,सरिता बंडगर,आई वैशाली,वडील सुखदेव कोळी यांचे प्रोत्साहन लाभले.
बस्तवाडच्या मराठी शाळेतील समिधा कोळी हिची जवाहर नवोदयसाठी निवड.
