रोटरी प्रांतपाल पदाचा कार्यभार डॉ . रो . नासिर बोरसादवाला सभारंभपुर्वक रविवारी स्विकारणार ‘जगात आशेची निर्मिती करा ‘ हे यंदाचे रोटरी चे बोधवाक्य

रोटरी प्रांतपाल पदाचा कार्यभार डॉ . रो . नासिर बोरसादवाला सभारंभपुर्वक रविवारी स्विकारणार ‘जगात आशेची निर्मिती करा ‘ हे यंदाचे रोटरी चे बोधवाक्य

रोटरी प्रांतपाल पदाचा कार्यभार डॉ . रो . नासिर बोरसादवाला सभारंभपुर्वक रविवारी स्विकारणार ‘जगात आशेची निर्मिती करा ‘ हे यंदाचे रोटरी चे बोधवाक्य
कोल्हापूर – पोलिओ निर्मूलनाचे निर्मलाच्या ऐतिहासिक कामगिरीचं विविध सेवा करण्याचे मानधन उभा करणाऱ्या रोटरी इंटरनॅशनल च्या विश्वातील प्रतिष्ठित आणि जबाबदारीचा जबाबदारीचे रोटरी डिस्ट्रिक्ट (3170) चे नवनिर्वाचित प्रांतपाल ( डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ) रो. नासिर बोरसादवाला यांचा पदग्रहण सोहळा, रविवार दिनांक 9 जुलै रोजी साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी इंटरनॅशनल चे माजी इंटरनॅशनल प्रेसिडेंट रो.शेखर मेहता उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउनचे नवनिर्वाचित प्रेसिडेंट रो. शरद पाटील आणि सेक्रेटरी रो. रितू वायचळ यांचाही पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 यामध्ये कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी गोवा राज्य बेळगाव हुबळी धारवाड विजापूर कारवार या भागातील 148 रोटरी क्लब आणि साडेसहा हजार अधिक रोटरी मेंबर कार्यरत असतात कार्यरत आहेत या सर्वांच्या मतदानातून या प्रतिष्ठित पदावर ज्येष्ठ रोटरी सदस्यांची निवड केली जाते . यापूर्वी कोल्हापुरातून प्रताप पुराणिक , . डॉक्टर वासुदेव देशिंगकर , श्रीनिवास मालू , राजूभाई जोशी संग्राम पाटील आदींनी हे प्रांतपालचे प्रतिष्ठित पद भूषवले आहे या पदाची निवड ही दोन वर्षे अगोदर होते त्यानंतर अमेरिकेतील मुख्यालय शिकागो येथील प्रशिक्षणाचा पोल्ट्री विश्वाचे बारकावे आणि या पदाची नेमकी जबाबदारी ही समजावून सांगितली जाते थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षाची समावेश सभा पासून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ठिकाणी प्रांतपाल आपल्या भागाचे प्रतिनिधित्व करत असतात .गेली तीस वर्षं अधिक काळ वैद्यकीय आणि रोटरी समाजसेवा क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ . रो . नासीर बोरसाद वाला ही जबाबदारी जोमाने पेलणार आहे .
हा कार्यक्रम सकाळी साडेदहा वाजता हॉटेल द पॅव्हिलियन येथे होणार आहे तरी कोल्हापूरच्या सर्व रोटेरीयन यांनी उपस्थित रहावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनचे प्रेसिडेंट रो.राजेंद्र पोंदे, सेक्रेटरी रो.अमर शेरवाडे आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *