मनुवादी माथेफिरू संभाजी भिडेंना तात्काळ अटक करा अन्यथा राज्यात बहुजन जनता दल आंदोलन करणार
राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडल्यास राज्य शासन जबाबदार पंडितभाऊ दाभाडे
पुणे दि. छत्रपती शिवाजी महाराज .छत्रपती शाहू महाराज. महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रासह इतरही राज्याच्या समाज सुधारकासह महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल हवामान कारक वक्तव्य करणाऱ्या जातीयवादी आणि माथेफिरू असलेल्या संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करावी अन्यथा बहुजन जनता दल राज्यात आंदोलन करणार असून आंदोलन दरम्यान राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडल्यास याला जबाबदार राज्य शासन राहणार असा इशारा बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे
शासनकर्ते हे जातीवादी आणि मनुवादी लोक माथेफिरू असलेल्या संभाजी भिडे यांना देत आहेत संभाजी भिडेच्या अवमान कारक व्यक्तव्यामुळे राज्यासह देशातील नागरिकांना वेदना झाल्या असून तेव्हा जातीवादी माथेफिरू असलेल्या संभाजी भिडेना राज्य शासनाच्या गृह खात्याने संभाजी भिडेंवर कडक कारवाई करून देण्यात तात्काळ अटक करुन कडक शासन करावे करून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह इतरही राज्यातील समाज सुधारकांचा अवमान वक्तव्य करण्याची हिम्मत कोणीही करणार नाही असेही बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी म्हटले आहे
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या आयुष्याची होळी केली आणि देशाला स्वतंत्र मिळवून दिले व समता सामाजिक न्याय बंधुत्व आणि हिंसेचा मार्ग दाखवून जगात भारत देशाची ओळख निर्माण केली व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारावर देश प्रगतीपथावर आहे याच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अवमान करण्याचा साहस जातीवादी व माथेफिरू असलेला संभाजी भिडे यांनी केला आहे राज्य शासनातील जातीवादी आणि मनुवादी विचारांच्या लोकांमुळे माथेफिरू संभाजी भिडेंना संरक्षण मिळत आहे असा घनाघात बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे