मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मजले हेलिपॅड येथे स्वागत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मजले हेलिपॅड येथे स्वागत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मजले हेलिपॅड येथे स्वागत

कोल्हापूर, दि.8: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे जागतिक महिला दिनी होणाऱ्या महिला सशक्तिकरण अभियान व अन्य उपक्रमांच्या लोकार्पण कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मजले येथील हेलिपॅड येथे आगमन झाले.

यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर, इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे व अन्य मान्यवरांनी केले.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योग मंत्री उदय सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *