इचलकरंजी –
इचलकरंजी नगरपरिषदेतील माजी शिक्षण समिती सभापती मनोज साळुंखे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधत विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा केला जातो. यंदाही वाढदिवसाचे औचित्य साधत मनोज साळुंखे फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक उपक्रमांसह विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. लिंबू चौक येथील समाधान वृध्दाश्रमातील सर्व वयोवृध्दांना मिष्ठान्न भोजन व जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. त्याचबरोबर नवचैतन्य अनाथाश्रमातील मुलांना भोजन देण्यात आले. तर सरस्वती हायस्कूलच्या मैदानावर एमएसपीएल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. भागातील नागरिकांच्या साठी केस काळे करण्याचे उद्घाटन आबा काहीतरी त्यांच्याशी करण्यात आले महिलांसाठी खास होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आणि वाढदिवस दिनी भव्य असे रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यामध्ये 151 रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच मोफत नेत्र तपासणी शिबिर व अल्प दरात मोतीबिंदु ऑपरेशन या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
वाढदिवसा निमित्त राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मनोज साळुंखे यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये उद्योगपती श्री महादेवराव हळवणकर, प्रसाद खोबरे, पापा उस्ताद, प्रशांत पांढरपट्टे, दिलीप धातूंडे, डॉ अर्जुन घट्टे, धोंडीलाल शिरगावे, सलिम शिरगावे, पांडुनाना बिरंजे, आबा धायतिडक, पुंडलिकभाऊ जाधव, शशिकांत मोहिते मनोज हिंगमिरे, अरविंद शर्मा, मेहबुब बाणदार, राजन मुठाणे, भरत जोशी, शामुशेठ मर्दा, बाळूशेठ तिवारी, जहाँगीर पट्टेकरी, सदा मलाबादे, बाबु पानारी, शैलेश सातपुते, सतिश मुळीक, मोहन भिडे, शिवाजी शिंदे, सतीश भस्मे लक्ष्मण कबनूरे, कृष्णा अक्कतंगीरहाळ, इकबाल कलावत, शरद सुखटणकर, नारायण यरगुंटला, सचिन नेसुर, विशाल कांबळे, राहुल मोरे, शशिकांत कांबळे, उमेश निबाळकर, आनंदा बावणे, बाजीराव वासुदेव, इब्राहिम सय्यद, पंढरीनाथ आवळे, दस्तगीर शिरगावे, दामोदर पाटील, प्रमोद बेलेकर, मनोहर कांबळे, उत्तम कागले, गजानन तिवडे, युवराज मोहिते, रत्नप्रभा पटनावर, अनिता कांबळे, अंजली आगलावे, विद्या सुतार, पुनम जाधव, वृशाली कुरडे स्वाती काजवे, सुवर्णा कानडे, दिलीप चंगेडिया, मारूती पाथरवट, सुनिल व्यास, राहुल कांबळे महादेव कांबळे, पिंटू खोत, तुषार जगताप, दिलीप मुथा, दत्तात्रय शिंगारे, इम्रान पाथरवट, प्रविण पाटील, शहाजी भोसले, सागर कयामा, विरु आडके, आबा बनसोडे, बाबासो कोरे, प्रदिप भोसले, अस्लम सोलापुरे, किरण पवार, विकास मोरे, सुनिल कांबळे, रुकडी सरपंच शितल खोत, जितु पारीक, रामु तिवारी उत्तम विभुते, बापू निवळे, सादिक इनामदार, संदिप शेटके सुधीर पाटील, प्रमोद पाटील, इमाम सनदी, रफिक बागवान, दत्ता चव्हाण, दिपक पाटील, विशाल मांजरेकर, प्रभाकर आवळकर, सुभाष मगदुम, बसवराज कोटगी, फिरोज आंबर्डेकर, सुजित कांबळे, सोमेश्वर वाघमोडे, प्रविण पुजारी, सागर कुंभार, विजय पुरोहित विश्वास साळुंखे, रणजीत अणुसे, अभिमन्यु कुरणे, अजित लायकर, पांडुरंग धोंडपुडे, संभाजी शिंगारे, संजय नागुरे राजू चौगुले, सिध्दार्थ कांबळे, अमोल काळे, शितल दत्तवाडे, अविनाश सावरतकर, अनिकेत सुतार, कुमार शिंदे, शंकर यरगट्टी, राजु सय्यद, विशाल पवार आदींसह मान्यवरांचा समावेश होता.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी धनंजय दाहोत्रे, चांद जमादार, सतीश पाटील, रवींद्र भांडे, निलेश पाटील, आकाश वासुदेव, सलीम नदाफ, संदीप गवड, अमन शिरगावे आदींसह फाऊंडेशनचे पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.
Posted inकोल्हापूर
मनोज साळुंखे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमानी साजरा
