पाच वर्षा पुर्वीचा तुटलेला संसार वकीलांच्या मध्यस्थीने जोडला ; समाजातून कौतुक

पाच वर्षा पुर्वीचा तुटलेला संसार वकीलांच्या मध्यस्थीने जोडला ; समाजातून कौतुक

शेडशाल ता शिरोळ येथील अब्दुल रहीम भालदार व नरवाड तालुका मिरज येथील मिलन भालदार यांचा 15 वर्षा पूर्वी मुस्लिम धर्मा चे रीती रीवजा नुसार विवाह झाला होता सदर लग्न संबंधातून 3 मुली ही त्यांना झाल्या होत्या पण गेल्या 5वर्षा पासून त्यांच्यात किरकोळ का करून मतभेद निर्माण झाले होते ते इतके टोकाला गेले की ते ऐकमेका चां तिरस्कार करू लागले .आणि त्यांनी ऐकमेकापासून ते गेल्या 5 वर्षा पासून विभक्त राहत होते ..त्यानंतर या दोघांचे वकील ॲड ममतेश आवळे कुरुंदवाड व ऍड पी ऐस भाटकर मिरज यांनी अथक प्रयत्न करून तसेच मिरज येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माननिय वी वी खुळपे साहेब यांचे सहकार्याने गेल्या 5 वरशापासून सुरू असलेला वाद त्यांनी यशस्वी मीटवला तसेच त्यांना नवीन सांसारिक गुलाबाचे पुष्प गुच्छ देऊन शुभेच्या दिल्या त्यावेळी मिरज न्यायालयातील वकील वर्ग.न्यायालयीन अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता..या जोडप्याचे सर्वनी त्यांचे चांगल्या निर्णय बदल अभिनंदन केले .यावेळी या जोडप्याने आम्हीं आमच्या तिन्ही मुलीच्या भविष्याच्या विचार करून हा निर्णय घेतल्याचे सांगितले

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *