आकाश कांबळे यांची बलात्कार व पोस्को आरोपातून निर्दोष मुक्तता
कोल्हापूर,दि. ३० (प्रतिनिधी) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के.बी. अगरवाल यांचे कोर्टात आरोपी आकाश आनंदा कांबळे यांची सबळ पुराव्या अभावी बलात्कार व पोस्को या आरोपतून संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकार तर्फे ॲड.पाटोळे मॅडम यांनी व आरोपी तर्फे ॲड. अभिजीत नलवडे यांनी काम पहिले