इ
इचलकरंजी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष व जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब देशमुख यांची निवड
श्री बाळासाहेब देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या इचलकरंजी शहर” जिल्हाध्यक्ष” पदी निवड झाली
इचलकरंजी शहरामध्ये अजित पवार राष्ट्रवादी गटातील विठ्ठल चोपडे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर घेतला राष्ट्रवादीने मोठा निर्णय
मुंबई येथे राष्ट्रवादी कार्यालयामध्ये देण्यात आले निवडीचे पत्र इचलकरंजी राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
निवडीचे पत्र जिल्ह्याचे नेते मा हसन मुश्रीफ साहेब यांच्या आदेशानुसार आमदार तथा प्रदेश सरचिटणीस श्री शिवाजीराव गर्जे साहेब यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी सुभाष मालपाणी , निहाल कलावंत, संदीप शिंदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
इ