ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर शिवदास कांबळे. यांना त्यांच्या आजवरच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना राज्यस्तरीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
सदर कार्यक्रम मुंबई येथून प्रकाशित होणारे लोकप्रिय साप्ताहिक भगवे वादळ या साप्ताहिकांच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय (सुरेश गावस्कर) सभागृह नायगाव दादर (पूर्व )येथे कार्यक्रमाचे आयोजन साप्ताहिक भगवे वादळाचे मुख्य संपादक आयुष्यमान दत्ता खंदारे. यांनी केले होते .राज्यातील सामाजिक व शैक्षणिक कार्यात सक्रिय असणारे डॉ. शिवदास कांबळे यांनी राज्यातील आदिवासी क्षेत्र, आश्रम शाळा, डोंगराळ भागातील वस्त्या, इ.कार्य करीत आहे.तसेच सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. शिवदास कांबळे यांना ४ मे २०२४ रोजी अमेरिकन युनिव्हर्सिटी ची डॉक्टरेट ही मानत पदवी पाँडिचेरी येथे पदवीदान समारंभात प्रदान करण्यात आली . डॉ. शिवदास कांबळे हे गेली ३७ वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध संस्थांच्या माध्यमातून ते सामाजिक व शैक्षणिक कार्य करीत आहेत. त्यांच्या आजवरच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. शिवदास कांबळे यांना अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे .
आजही डॉ. शिवदास कांबळे हे सामाजिक बांधिलकीतून विविध सामाजिक कार्याबरोबर कलाक्षेत्रात ही काम करत आहेत.
भगवे वादळाच्या तृतीय वर्धापन दिनाच्या या सोहळ्यात यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जगन्नाथराव हेगडे (मा. नगरपाल )डॉ. सुकृत खांडेकर (संपादक दैनिक प्रहार) शेट डॉ. नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला (उद्योजक) रोहिणी खाडीलकर (संपादक दैनिक संध्याकाळ) राम मिस्त्री (जेष्ठ साहित्यिक )मधुकर राजाकोश (ज्येष्ठ साहित्यिक) शशिकांत सावंत (पत्रकार समाजसेवक) डॉ. चंद्रकांत सावंत (समाजसेवक )इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
साप्ताहिक भगवे वादळाचे संपादक श्री. दत्ता खंदारे व त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व टीमचे मनःपूर्वक आभारी आहे.
ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवदास कांबळे.यांना राज्यस्तरीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित.