पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना या सामाजिक संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी शंकरराव कदम यांची अभिनंदनीय निवड.!
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना या राष्ट्रीय संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले यांनी गावराई गावचे सुपुत्र भारतीय बौद्ध महासभेचे निष्ठावंत पदाधिकारी शंकरराव कदम यांची निवड जाहीर केली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र स़घटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले यांनी शंकरराव कदम यांना पाठवले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील गावराई या गावचे शंकरराव कदम हे सुपुत्र आहेत.
🔴!!सिंहावलोकन!!
1995 ते 2023
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,विश्वरत्न भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापित केलेल्या भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी दिवंगत व्हि.वाय.कांबळे होते.तेव्हा पासुन आजतागायत 1995 पासून ते 2023 म्हणजे सुमारे 30 वर्ष शंकरराव कदम भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेमध्ये कार्यरत राहिलेले आहेत.
एवढा प्रदीर्घ प्रवास करणारे शंकरराव कदम 2024 च्या पदाधिकारी निवडीमध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागेल असा जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभेच्या निष्ठावंतांना विश्वास होता.परंतु अनपेक्षित पणे वरिष्ठांनी कुणाच्या ध्यानी मनी नसणाऱ्या दुस-याच नावाला जिल्हाध्यक्षपदी बसवले.
आणि त्यामुळे शंकररावांसाठी भारतीय बौद्ध महासभेचे निष्ठावंत मोठ्या प्रमाणात नाराज झाले. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही
प्रामाणिकपणाला काही किंमत नाही. आपल्याला आता कळून चुकलेले आहे असे अनेकदा या घटनेनंतर आपल्या सहकाऱ्यांशी त्यांनी अनेकदा बोलून दाखवले आहे.
परंतु असे असले तरी बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा ही आपल्याला कोणते पद असो अथवा नसो पंचशील च्या झेंड्याखाली आपण कायमच एकनिष्ठ राहणार असे ते आपल्या सहकाऱ्यांना नेहमीच सांगत असतात.
🔵पदासाठी मागे न
लागणारं व्यक्तीमहत्व.!
निर्भीड,सडेतोड आणि स्पष्टवादी असलेले शंकरराव कदम पदासाठी मात्र कधीच मागे लागले नाहीत.ईतकेच काय विचार पीठावर बसण्याचा मोह त्यांना कधी झालेला नाही. ते म्हणतात चमकोगिरी आपल्या रक्तात नाही. चमकोगिरी केलीच असती, लाचारीने वागलो असतो तर काही काम न करता अनेक पुरस्कार आणि राष्ट्रीय सचिव पदापर्यंत ही पोहोचलो असतो.
परंतु वशिल्याने मिळवलेली अशी पदं काही कामाची नसतात.अशी पदं मिळाली तरी आहेत तो पर्यंत माणसाला नाही पदाला किंमत असते आणि एकदा पद गेले की माणूस उघडा पडतो आणि म्हणून अशा पदांच्या मागे शंकरराव कदम कधीही लागले नाहीत.
🔵 तसं पाहिलं तर शंकररावांनी
अनेक पदे भुषवलीही.!
शंकरराव कदम यांनी कास्ट्राईब संघटनेचे काही काळ सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष म्हणूनही काम केलेले आहे. अनेक सामाजिक संस्था संघटनांवर ते कार्यरत आहेत. पदामुळे माणूस मोठा होत नाही तर कर्तृत्वाने माणूस मोठा होतो अशी शंकराव कदम यांची स्पष्ट भूमिका आहे.
🟥नव्या पदाचा उत्साह आणि अभिनंदनाचा वर्षाव.!
पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना ही संस्था संघटना अखिल भारतीय पातळीवर कार्यरत आहे महाराष्ट्र मध्ये ती प्रभावीपणे काम करीत आहे. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले हे आहेत.
त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील गावराई या गावचे सुपुत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळ येथील झुंजार व्यक्तिमत्व शंकरराव कदम यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवलेली आहे. शंकरराव कदम यांना मिळालेल्या या नव्या जबाबदारीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमधून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
🟣शिक्षण तज्ञ,माजी जिल्हाध्यक्ष*
*विश्वनाथ कदम सर यांनी दिल्या शुभेच्छा.!
याबाबत बोलताना सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि शिक्षण तज्ञ विश्वनाथ कदम सर म्हणाले अनेक पक्षांच्या आम्हाला ऑफर आहेत. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला निळा आणि पंचशील सोडुन आम्ही कुठे जाऊ शकत नाही.
आमचे वरिष्ठ मित्र शंकरराव कदम यांचे ही तसेच आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय बौद्ध महासभेसाठी त्यांचे मोठे योगदान आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. खरंतर ते भारतीय बौद्ध महासभेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. परंतु अनपेक्षित पणे झालेली निवड मान्य नसतांनाही त्यांना मान्य करावी लागली.असे असले तरी आज ना उद्या शंकररावांना भारतीय बौद्ध महासभेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदाची संधी मिळेल असा विश्वास व्यक्त करतानाच पँथर आर्मी संघटनेच्या संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी शंकरराव कदम यांची झालेली निवड अभिनंदनीय आहे.
मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या उज्वल वाटचालीस शुभेच्छा देतो अशी प्रतिक्रिया शिक्षण तज्ञ विश्वनाथ कदम सर यांनी व्यक्त केली आहे.
,🔴शाहीर जनिकुमार कांबळे यांनी ही दिल्या शंकररावांना शुभेच्छा.!
Homeपँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना या सामाजिक संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी शंकरराव कदम यांची अभिनंदनीय निवड.!
पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना या सामाजिक संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी शंकरराव कदम यांची अभिनंदनीय निवड.!
52

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ शाहीर,कवी,गायक आणि भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग जिल्हा माजी अध्यक्ष जनिकुमार कांबळे यांनी शंकरराव कदम यांच्या नियुक्तीचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदाच्या पुढील निवडीमध्ये केंद्रीय राज्य पदाधिकाऱ्यांना आम्ही पटवून देऊ की संस्थेमध्ये तीस वर्षे कार्यरत असणाऱ्या शंकररावांना जिल्हाध्यक्ष पदाची संधी का मिळू नये आणि वरिष्ठ स्तरावरून त्याचा निश्चित विचार केला जाईल असा विश्वासही भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष जनिकुमार कांबळे यांनी व्यक्त केला आहे.
शंकरराव कदम सडेतोड व्यक्तिमत्त्वाचे लोकप्रिय नेते आहेत. लाचारी ही त्यांच्या रक्तात नसल्यामुळे पदापासून ते दुरावले गेले.परंतु ती संधी त्यांच्यापर्यंत एक दिवस चालून येईल असा विश्वास ही आहे जनिकुमार कांबळे यांनी व्यक्त केला आहे.
🔴 व्ही.डी.जाधव यांनी केले शंकरराव कदम यांचे कौतुक आणि अभिनंदन.!
आंबेडकरी चळवळीतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि भारतीय बौद्ध महासभेचे कुडाळ तालुका माजी अध्यक्ष व्ही.डी. जाधव याने शंकरराव कदम यांच्या झालेल्या नियुक्तीचे कौतुक करून शंकरराव कदम यांना शुभेच्छा दिल्या आहेत येणाऱ्या काळात शंकरराव कदम संघटनेच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमरतील आणि जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेला न्याय देते असा विश्वास व्ही.डी.जाधव यांनी व्यक्त केला आहे.
🔵अभिनंदनाचा वर्षाव
भारतीय बौध्द महासभेचे कणकवली तालुका सर चिटणीस सुभाष जाधव,आयु.चेंदवणकर, केंद्रीय शिक्षक प्रकाश सांगवेकर,बाबु तळवडेकर,दिलीप कदम,यांनी ही अभिनंदन केले आहे.
एकूणच पँथर आर्मी या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी शंकरराव कदम यांची झालेली निवड ही आंबेडकरी जनतेला न्याय देणारी असून अन्याय करणाराला विचार करावा लागेल आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शंकरराव कदम यांच्यावर या निवडीबद्दल अभिनंदनाचा वर्षा होत आहे.आदरणी शंकरराव कदम साहेब
हर जोर जुलुम के ठक्कर में
स़ंघर्ष हमारा नारा है | शंकरराव कदम साहेब आगे बढो | हम तुम्हारे साथ है |
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::