बहुजनआधार प्रतिष्ठानच्या वतीने बैठकीचे आयोजन

बहुजनआधार प्रतिष्ठानच्या वतीने बैठकीचे आयोजन

बहुजन आधार प्रतिष्ठानच्या वतीने बैठकीचे आयोजन

कोल्हापूर, दि. ७ (प्रतिनिधी) बहुजन आधार प्रतिष्ठान या संस्थेचा ७ वा वर्धापन दिन दि. ११ एप्रिल रोजी आहे. या वर्धापनदिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन व इतर विषयांवर चर्चा करण्याकरिता ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे .
शनिवार दि. ८ मार्च रोजी दुपारी १ वाजता पूर्व शिक्षण संचालक महावीर माने यांच्या सुर्वेनगर कोल्हापूर येथील निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आलेली असून
संस्थेच्या सर्व कार्यकारिणीतील पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष महावीर माने यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *