भारतीय जनता पार्टी शिरोळ तालुका कुरुंदवाड मंडल कार्यकरणी सदस्य पदी आनंद उन्हाळे यांची निवड
टाकळीवाडी प्रतिनिधी
टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील सुपुत्र आनंद बाळकृष्ण उन्हाळे यांची भारतीय जनता पार्टी शिरोळ तालुका कुरुंदवाड मंडल कार्यकरणी सदस्य पदी निवड झाली आहे.
त्यांना निवडीचे पत्र भारतीय जनता पार्टी शिरोळ तालुका कुरुंदवाड मंडल रमेश बाळासो चव्हाण यांच्याकडून नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
सर्वत्र यांचे कौतुक होत आहे.