रुई जिल्हा परिषद डॉ.विशाल साजणीकर हे विधानसभा उपाध्यक्ष नामदार अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची शक्यता…….!!!

रुई जिल्हा परिषद डॉ.विशाल साजणीकर हे विधानसभा उपाध्यक्ष नामदार अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची शक्यता…….!!!

रुई जिल्हा परिषद डॉ.विशाल साजणीकर हे विधानसभा उपाध्यक्ष नामदार अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची शक्यता…….!!!

महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार अण्णा बनसोडे यांचे निकटवर्तीय हातकणंगले विधानसभा मतदारसंघाची माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांची विश्वासू शिलेदार डॉ.विशाल साजणीकर यांनी गेली सहा महिने रुई जिल्हा परिषद मतदार संघामध्ये तयारी चालू केली होती आणि रुई जिल्हा परिषद मतदार संघ राखी होण्याचे संकेत ही दिलेले होते आणि त्याचप्रमाणे रुई जिल्हा परिषद राखीव झाल्यामुळे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या गनिमी काव्याने आणि मार्गदर्शनाने मतदारसंघांमध्ये भेटीगाठी अंतर्गत चर्चा हे विशाल साजणीकर यांचे चालू असल्याचे निदर्शनास येत आहे आणि या मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडी यांच्याकडे प्रबळ मतदारसंघातील उमेदवार नसल्याने मतदारसंघाचे प्रबळ उमेदवार म्हणून डॉ.विशाल साजणीकर यांना मतदारसंघात पसंती दिली जात आहे तसेच माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष ते मतदारसंघांमध्ये काम करत आहेत याचा फायदाही त्यांना होऊ शकतो सध्या महायुती आणि महाविकास आघाडी हे उसने उमेदवार आणणार असल्याची जोरदार चर्चा चालू आहे आणि या सर्वाचा फायदा विशाल साजणीकर यांना होऊन ते या मतदारसंघातून निवडून जातील असे वाटत आहे रुई जिल्हा परिषद मतदार संघातील काही निवडक लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर डॉ.साजणीकर हे या मतदारसंघाचे दावेदार असल्याची चर्चा जोरदार रंगत आहे

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *