आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर
बहुप्रतिक्षित आयपीएलचे बिगूल वाजलं असून २६ मार्चपासून सामन्यांना मुंबईतून सुरुवात होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग 2022 चे वेळापत्रक जाहीर झालं आहे. पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स दरम्यान होणार आहे. सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणी आहेत.
आयपीएल 2022 चा 15 वा हंगाम भारतामध्ये कोरोना नियमांचे पालन करुन होणार आहे. लीग स्पर्धेत 70 सामने होणार आहेत. हे सर्व सामने मुंबई आणि पुणे येथील चार ठिकाणी होणार आहेत. मुंबईतील वानखेडे मैदानावर 20, ब्रेबॉन मैदानावर 15, डीवाय पाटील मैदानावर 20 आणि पुण्यातील मैदानावर 15 सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघाला समान संधी मिळेल. यासाठी बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, प्रत्येक संघाचे चार चार सामने वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडिअम या मैदानावर होणार आहे. तर प्रत्येक संघाचे तीन तीन सामने ब्रेबॉन आणि पुणे मैदानावर होणार आहेत. प्रत्येक संघ लीग स्टेजमध्ये 14 सामने खेळणार आहे. त्यामध्ये पाच संघाविरोधात प्रत्येक संघाला दोन तर चार संघाविरोधात एक एक सामना खेळावा लागणार आहे.
आयपीएलचं वेळापत्रक
26 मार्च – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
27 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (दुपारी 3.30 वाजता) – ब्रेबोर्न स्टेडियम
27 मार्च – पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
28 मार्च – गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
29 मार्च – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स
30मार्च – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
31 मार्च – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
1 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज
2 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (दुपारी 3.30 वाजता) – डी. वाय. पाटील स्टेडियम
2 एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
3 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज
4 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
5 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
6 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम
7 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
8 एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स
9 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (दुपारी 3.30 वाजता)
9 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स – महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम
10 एप्रिल – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (दुपारी 3.30 वाजता)
10 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
11 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स
12 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
13 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज
14 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स
15 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
16 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (दुपारी 3.30 वाजता)
16 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
17 एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (दुपारी 3.30 वाजता)
17 एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
18 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
19 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
20 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज
21 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
22 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
23 एप्रिल – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स (दुपारी 3.30 वाजता)
23 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
24 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
25 एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
26 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स
26 एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
28 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
29 एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
30 एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (दुपारी 3.30 वाजता)
30 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
1 मे – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (दुपारी 3.30 वाजता)
2 मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
2 मे – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
3 मे – गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज
4 मे – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
5 मे – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
6 मे – गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
7 मे – पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (दुपारी 3.30 वाजता)
7 मे – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
8 मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (दुपारी 3.30 वाजता)
8 मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
9 मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
10 मे – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स
11 मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
12 मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स
13 मे – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज
14 मे – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
15 मे – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स (दुपारी 3.30 वाजता)
15 मे – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
16 मे – पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
17 मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
18 मे – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
19 मे – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स
20 मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
21 मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
22 मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज