डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नाश्त्याची व्यवस्था
रवी रजपुते सोशल फौंडेशन व झाकीर जमादार युवा मंच यांचा उपक्रम
इचलकरंजी:——-
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन
करण्यासाठी आज दिवसभर गर्दी झाली, या ठिकाणी अभिवादनासाठी येणाऱ्या भीमसैनिकासह सर्व मान्यवरांना नाश्त्याची व्यवस्था रवी रजपुते सोशल फौंडेशन आणिझाकीर जमादार युवा मंच तर्फे करण्यात आली, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने डॉ , आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोठी गर्दी असते , सकाळी ९ वाजल्यापासून नाश्त्याची व्यवस्था केली, या सामाजिक उपक्रमाचे उध्दघाटन प्रताधिकारी विकास खरात यांच्या हस्ते झाले, त्यावेळी मा ,उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी स्वागत व प्रास्ताविका करून या उपक्रमाची माहिती दिली , या वेळी मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी डॉ , प्रदीप ठेंगल ,पोलीस उपनिरीक्षक बाबुराव महामुनी, नायब तहसीलदार शरद पाटील,शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे, गावभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजू तहसीलदार, कामगार अधिकारी विजय राजापुरे, डॉ, आंबेडकर मध्यवर्ती समितीचे डी एस डोने, राजाभाऊ कांबळे, दीपक भोसले, गजानन शिरगावें , झाकीर जमादार, रामदास कोळी, समीर जमादार, काळूमामा वराळे, अरुण निंबाळकर, नौशाद जावळे, अभिमन्यू कुरणे, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते, शेवटी रोहित रजपुते यांनी पुष्पहार देऊन सर्वांचे स्वागत व आभार मानले.
