गॅस दरवाढ कमी करा व अन्य मागणी साठी कार्यालयासमोर निदर्शने.
(आरपीआय जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन….
गुडाळ /वार्ताहार संभाजी कांबळे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) जिल्हा कोल्हापूर व राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून या संघटनेच्या माध्यमातून विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. त्यांच्या प्रमुख मागण्या
(केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती भरमसाट वाढलेल्या आहेत पेट्रोल ने (120) रुपये लिटर टप्पा पार केला असून डिझेल (100) रुपये लिटर वर गेले आहेत. स्वयंपाकाचा गॅस हे 1000झाला आहे इंधन दरवाढ म्हणजे अप्रत्यक्षरीत्या सर्व वस्तूंची दरवाढ या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोना च्या संकटाने जनता त्रस्त आहे .त्या त महागाईचा मार सहन करावा लागत आहे. तरी शासनाने गॅस व इंधन दरवाढ त्वरित कमी करावे.2. खाद्यतेल व डाळीचे भरमसाठ दरवाढ कमी करा. 3.जातीच्या दाखल्यासाठी प्रांताधिकारी महसुली पुरावा मागतात ते रद्द करावा, संजय गांधी निराधार श्रावणबाळ या योजनेसाठी एकवीस हजार च्या उत्पन्नाची मर्यादा असून उत्पन्नाची मर्यादा 50000 पर्यंत करावी.5. रेशन कार्ड नवीन नोंद झालेल्या कुटुंबांना रेशन मिळावे ,करवीर तहसील मध्ये विभक्त रेशनकार्ड देण्यात टाळाटाळ होत आहे त्वरित देण्यात यावे. .सार्थी च्या धर्तीवर मागासवर्गीय विद्यार्थ्याना आर्थिक शिष्यवृत्ती बा र्टी करून किंवा समाजिक सामाजिक न्याय विभागाकडून मिळावी( nmms)
:सर्व साखर कारखान्यामध्ये मागासवर्गीय अनुशेष त्वरित भरावा. शासनाने pmegp व cmegp आणि शासनाकडून मिळणाऱ्या विविध कर्ज योजना देण्यास शेड्युल बँक व अधिकारी कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे तरी त्याची चौकशी करावी .
सांगरूळ तालुका करवी�