निष्ठेपायी विष्ठा भक्षण करू नका !’
✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे

निष्ठेपायी विष्ठा भक्षण करू नका !’<br>✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे

‘निष्ठेपायी विष्ठा भक्षण करू नका !’
✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे
(‘भट बोकड मोठा’ या पुस्तकाचे लेखक)
मो. ९७६२६३६६६२

जगातला पहीला आंतकवादी म्हणून ज्याची ओळख आहे असा परशुराम. याने आपल्या
बापाच्या सांगण्यावरून आपली आई रेणुकेच मस्तक छाटल होत. तसेच त्यांने क्षत्रियांच्या कत्तली देखिल केल्या होत्या अस सांगितल जात मग हा परशुराम आपल्या बहुजन समाजाचा आदर्श आसावा का ?तर मुळीच नाही म्हणून तर परशुराम : जोडण्याचे प्रतीक, की तोडण्याचे या पुस्तकात डाँ. आ.ह.साळुंखे म्हणतात की, परशुराम आमच्या वाटेला आला नसता, तर आम्हीही त्याला आडवे झालो नसतो. पण इतिहास तसा नाही. सध्याचे वास्तवही तसे नाही. परशुराम पूर्वजांनी नाकारला होता आणि नव्या पिढीनेही नाकारलाच पाहीजे; नव्हे, तिला तो नाकारावाच लागेल. कारण, समग्र समाज हा एखाद्या व्यक्तीपेक्षा वा गटापेक्षा अधिक महत्वाचा आणि अधिक रक्षणीय असतो. परशुराम मात्र समाजाच्या रक्षणाचे वा ऐक्याचे साधन नाही, तर दुहीचे कारण आहे. तो समाजाला जोडण्याचे माध्यम नाही, तर त्याला तोडण्याचे प्रतीक आहे. त्याची कु-हाड निरागस पाखरांचे घरटे विस्कटून टाकणारी आहे आणि आम्हांला तर पाखरांना चारा भरविणारे वात्सल्य हवे आहे. पण आमचे बहुजनातील दानवे सारखे इतर राजकीय पुढारी परशुरामाचा जयघोष करून परशुरामाच्या फोटोपुढे दंडवत घेऊन स्वतःला परशुरामाचे वारस समजतात ही खुप मोठी शोकांतिका आहे. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
‘विंचविची बाळेच टाकतात
स्वतःच्या आईला खाऊन
विंचवापेक्षाही विषारी
गेला पर्शुराम होऊन !’.
रावसाहेब दानवे म्हणल की, बालीस वक्तव्याचा महामेरू अस लोक सहज बोलून जातात ते रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे आपल्या बालीस वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. दानवे यांची बोलण्याची शैली ही एखाद्या शेंबड्या पोरासारखी आहे ? वारंवार डोक्यावर पडल्यागत विधाने करून रावसाहेब दानवे काय साध्य करू पाहताहेत ?कारण जालन्यात परशुराम जयंती निमित्त एका कार्यक्रमात ते गेले होते, तेव्हा तिथे ब्राह्मण समाजातील सुनील किंगावकर म्हणाले की, आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीत जालना शहरात ब्राम्हण समाजाच्या लोकांना एका पेक्षा जास्त नगरसेवकपदे द्या. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्या भाषणात म्हणाले की, मी कुणी एका ब्राह्मणांला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष म्हणून पाहू इच्छित नाही, तर मी ब्राम्हणांना या राज्याच्या मुख्यमंत्रिपदी पाहू इच्छितो. (साम टीव्ही ०५ मे २२) ब्राम्हण समाजाची संख्या बोटावर मोजण्याइतपत असताना त्यांचे जास्त नगरसेक का निवडूण द्यायचे ?पण ब्राम्हण समाजाच्या निष्ठेपायी त्यांची विष्ठा भक्षण करणारे बहुजनातील दानवे सारखे अनेक पाळीव प्राणी जानवे घालून फिरत आहेत त्यामुळे साडेतीन टक्के ब्राम्हण समाज सत्ताधीश होत आहे अन् बहुसंख्य बहुजन समाज केवळ झेंडेबहाद्दर होत आहे. दानवे सारखे अनेक पक्षाचे अनेक नेते ब्राम्हणांच्या हातच बाहुल बनून ब्राम्हणी मस्तकाने बहुजन समाजाची झूल पांघरून रामदास परशुरामाच्या विचारांची पेरणी करत ब्राम्हणांचे गुलाम आहेत. कारण कालच्या परशुराम जयंतीवरुन व कोरेगाव दंगलीतून भिडेला मिळालेल्या क्लिनचीटवरून सहज लक्षात येत. बहुजनांचे नेते म्हणून ज्यांना समाजाने डोक्यावर घेतल ते म्हणतात की, मी भिडे एकबोंटेंना ओळखतच नाही त्यांच्याविषयी मला प्रसारमाध्यमातून माहीती मिळते. भिडेंची ओळख नाकारणारे बहुजनातील ब्राम्हणी मस्तकाचे हस्तक म्हणजे शरद पवार ?अस म्हटल तर भक्तांच्या बुडाला आग लागू नये. कारण सत्य स्विकारण्याची हिंम्मत भक्तांमध्ये नसते.
परशुराम जयंतीच्या कार्यक्रमात शिवसेना नेते अर्जून खोतकर म्हणाले की, आत्ताचे मुख्यमंत्री परशुरामच आहेत, ते म्हणजे उद्धव ठाकरे. तसंच यापूर्वीही मनोहर जोशी हेही परशुरामच होते, दानवे यांना करूया, या भानगडी सोडून द्या म्हणत, ते होतील. ते आमचे मित्रच आहेत. देवेंद्र फडणवीस आमचे मित्र आहेत. त्यांच्या इतक्या जवळचा माझ्याइतका कुणी नाही, असं म्हणत दानवेंना टोला लगावला. (साम टीव्ही ०५ मे २२) जे मुख्यमंत्री आहेत ते परशुरामच आहेत हे अर्जून खोतकरांच वाक्य एकदम बरोबर म्हटल तरी हारकत नाही. कारण, भटांचे बुटासोबत पाय धरणारे आमचेच बहुजनातील पाळीव प्राणी आहेत. आज महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एकाही ग्रामपंचायत मध्ये एकही सदस्य निवडूण यायची ज्यांची लायकी नाही तो म्हणजे ब्राम्हण समाज. प्रत्येक गावात सुध्दा भटांच घर सापडणार नाही. पण त्या साडेतीन टक्के शेंडी जाणव्याच्या हातात आज देशातील सर्व सत्ताची सुत्रे आहेत. कारण काय तर बहुजन समाजातील दलाल गावपुढारी व बहुजानतील राजकीय बांडगुळ ह्यांना हाताशी धरून ते उच्चपदावर स्थानापन्न होतात ही खुप मोठी शोकांतिका आहे. मंदीरात व इतर ठिकाणी पावलोपावली बहुजन समाजाचा आवमान करून बहुजन समाजाची चेष्टा करणारे हेच ते ब्राम्हण. एका महापुरुष म्हणून गेलेत की, तुमच्या घरात एकाचवेळी ब्राम्हण आणि साप घुसत असेल तर तुम्ही आधी ब्राम्हणाला ठोकून काढा आणि नंतर सापाला मारा अस म्हणाले होते. आज भट पुरोहीतांना बहुजन समाजाच्या खेटरापाशी सुध्दा उभे राहु न दिले पाहीजे पण शरद पवार, रावसाहेब दानवे, जयंत पाटील, धनंजय मुंडे, रामदास आठवले यांच्यासारखे सत्तेला भूकेली राजकीय बांडगुळ ब्राम्हणांची जोडे उचलून चाटण्यात व्यस्त असतात आणि दिसतात हीच खुप मोठी शोकांतिका आहे. तेव्हा वाटत की, हे राजकीय बांडगुळांचे चेहरे जरी बहुजनवादी दिसत असले तरी त्यांचे विचार मनुवादी असून त्यांच्या रक्तपेशीत रेशीमबागेचा विषाणू घुसला आहे. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
‘विषधारी साप तुम्हीच पाळले !
भटांचे चोचले पुरवून !
तुमचे खाऊन तुम्हाशी उतती !
तुमच्या मुतती टाळुवर !
मंदिराचे दान-पूजा बंद करा !
खाती का बंबुरा पाहू मग !
म्हणे विश्वंभर पर्शुरामी नीती !
आईसंगे जाती प्रसंगी हे !.
मी ब्राम्हणांना या राज्याच्या मुख्यमंत्रिपदी पाहू इच्छितो अस म्हणणा-या रावसाहेब दानवेंनाच ब्राम्हण होता येणार नाही का ?डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा पाण्यासाठी चवदार सत्याग्रह केला तेव्हा पाणी बाटवल म्हणून त्या पाण्यात माणसाची विष्ठा भक्षण करणा-या गायीची विष्ठा व गोमुत्र शिंपडून पाणी शुध्द केल होते. तसे रावसाहेब दानवे व रामदास आठवले यांच्या डोक्यावर एखाद्या देशपांडे, भिडे, जोश्या किंवा कुलर्ण्याच मुत्र शिंपडुन ब्राम्हण करता येणार नाही का ?तेल्या तांबोळी कुणब्यांना विधीमंडळात जाऊन तिथे काय नांगर हाकायचा आहे का ?असे म्हणणारे भटभान्य टिळक आज जर असते तर ते म्हणाले असते की, रावसाहेब दानवे व शरद पवार यांना सत्तेत कायमस्वरुपी सत्तेत राहु द्या, कारण हे ब्राम्हणांचे जोडे उचलण्यात पटाईत आहेत ?यांना एखाद्या परशुराम पुरस्काराने सन्मानित करावे अस त्यांनी परशुराम भक्तांना सांगितले नसते कश्यावरून ?.
परशुराम जयंतीनिमित्त जालण्यातील मुक्तेश्वरद्वार येथून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पेशवा संघटनेने पौरोहित्य करणाऱ्या ब्राह्मण समाजातील ज्येष्ठांचा सत्कार केला. या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दीपप्रज्ज्वलन करून म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर ब्राह्मण व्यक्ती बसवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. जातीपातीचे लोण राजकारणात आता मोठ्या प्रमाणात आले आहे. हे वास्तव नाकारून आता चालणार नाही. जात एकसंघ असली पाहिजे, तसे पूर्ण समाजाला एकत्र ठेवणारा नेता असावा. तसे नेतृत्व आपण निर्माण केले पाहिजे. (मटा ०५ मे २२) राज्यांच्या मुख्यमंत्री पदावर ब्राम्हण व्यक्ती बसवण्यासाठी प्रयत्न करण्याची भाषा करणा-या दानवेंनी देवेंद्र फडणवीसाच्या हस्ते एखादा यज्ञ करून स्वतः ब्राम्हण व्हायला आडचण आहे ?दानवेंनी ब्राम्हणांच्या निष्ठेपायी त्यांची विष्ठा भक्षण करून निष्ठा जपू नये ?आईचा हत्या करणारा क्रुरकर्मा परशुराम हा बहुजनांचा आदर्श होऊच शकत नाही पण हे दानवेंना का समजत नसेल ?म्हणून सांगावं वाटत की, दानवेंच्या डोक्यात जानवे आहे. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
‘धुवून पितात सोहळे
बहुजनातील लेकुळे
बामण मुख्यमंत्री होण्याचे
लागले त्यांना डोहाळे !’
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ब्राम्हण समाजाचा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. या वक्तव्यामुळे दानवे यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती. त्यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही शेंणात पडलेले शेंगदाणे चघळण्याचे काम प्रामाणिकपणे केल्याचे दिसले. कारण केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार जनतेला न्याय देण्यात अपयशी ठरले आहे. कारण या सरकारमधील नेते एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. तसेच या सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला नेहमी डावलले जात आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी सरकारचा पाठींबा काढून घ्यावा. सरकार पडल्यानंतर सरकार बनवण्याची आमची तयारी आहे. तर ब्राम्हण समाजाचा व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, याला माझाही पाठींबा आहे. (मँक्स महाराष्ट्र ०९ मे २२) बहुजन समाजाच्या बोकांडी ब्राम्हण मुख्यमंत्री बसवण्याची ज्यांची इच्छा आहे ते लोक संघाच्या उकीरड्यावर लोळण घेत बांग देण्यात स्वतःला धन्य समजात त्यांना सांगावं वाटत की, बहुजनातील मनुवादी कोंबड्यांनो लोकशाहीत ज्यांचे लोकप्रतिनिधी जास्त निवडूण येतात त्या गटाचा मुख्यमंत्री असतो पण तुम्ही बहुजन समाजातील असतानाही तुम्हाला बहुजन मुख्यमंत्री चालत नाही कारण तुम्हाला बहुजनांची अँलर्जी व ब्राम्हणांची खुजली आहे, त्यामुळे तुम्ही खुशाल ब्राम्हणांची खुजली खाजवत बसून स्वतःचा ब्राम्हणप्रेमाचा कंड शमवून घ्या पण हा बहूजन समाज कधीच तुमच्या भुलथापांना बळी पडणार नाही.
शेवटी बहुजन समाजातील तरुणांना सांगावं वाटत की, आपण नेमका कोणाचा झेंडा घेऊन काम करत आहात ?त्याला असलेला दांडा महापुरुषांच्या विचारधारेचा आहे का ? बघून आपला नेता ब्राम्हणांचा गुलाम आहे का याचे बारकाईने निरीक्षण करून त्याचे परिक्षण करा कारण ब्राम्हण व ब्राम्हणवाद देशाला अधोगतीकडे घेऊन जात आहे. त्याला सहकार्य करणारा तुम्हाला तुमचा वाटणारा राजकीय पुढारी तर करत नाही ना याचाही विचार करा. कारण ही आपल्याला आपली वाटणारी राजकीय बांडगुळ तुमच्या मतावर निवडून येऊन ब्राम्हणांचे चाट्ये होऊन मनुवादी व्यवस्था बळकट करत आहेत. त्यामुळे बहुजनातील राजकीय ब्राम्हण ओळखून या चाट्यांना वेळीच धडा शिकवा, नाहीतर तुम्ही पण या बहूजनातील ब्राम्हणी चाट्यांचे राजकीय चाट्ये भक्त व्हाल त्यामुळे वेळीच सावध व्हा अजून वेळ गेलेली नाही.

‘भट बोकड मोठा’ पुस्तक घरपोहोच मिळेल
संपर्क – रुक्माई प्रकाशन, बीड
मो. ९७६२६३६६६२

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *